ETV Bharat / entertainment

Jawan advance booking: शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटना प्रदर्शित होण्यापूर्वीच केली कोट्यवधींची कमाई, जाणून घ्या आकडेवारी - शाहरुख खान आणि जवान चित्रपट

Jawan advance booking :अ‍ॅटली दिग्दर्शित 'जवान' चित्रपटाची अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. हा चित्रपट रिलीजपूर्वी खूप झपाट्याने कमाई करत आहे. 'जवान' चित्रपट रिलीज होण्यासाठी आता फक्त 4 दिवस उरले आहेत.

Jawan advance booking
जवान अ‍ॅडव्हान्स बुकिंग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2023, 4:02 PM IST

मुंबई - Jawan Advance Booking : शाहरुख खानचा आगामी चित्रपट 'जवान' 7 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. 'जवान'चे अ‍ॅडव्हान्स बुकिंग नुकतेच सुरू झाले आहे. चाहते या चित्रपटाचे तिकिटे सध्या बुक करत आहे. 'जवान' चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 'जवान'ने रूपेरी पडद्यावर रिलीज होण्यापूर्वीच अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. चला तर मग जाणून घेऊया किंग खानच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रिलीज होण्यापूर्वी किती कमाई केली तर...

'जवान'च्या तिकिटांची जोरदार विक्री सुरू : 'जवान' चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेतही प्रदर्शित होणार आहे. 'जवान'ची हिंदी आवृत्तीमधील आतापर्यंत 4 लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. आतापर्यंत तामिळ आवृत्तीची 8,000 हून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. याशिवाय तेलुगू आवृत्तीची 5,000 तिकिटे आतापर्यंत विकली गेली आहेत. आयमॅक्स थिएटरमध्ये हिंदी आवृत्ती पाहणाऱ्या प्रेक्षकांनी आतापर्यंत 11,000 पेक्षा जास्त तिकिटे बुक केली आहेत. अशाप्रकारे आतापर्यंत 'जवान'च्या एकूण 4 लाख 26 हजार तिकिटांची विक्री झाली आहेत. हा चित्रपट रिलीज होण्यास अजून चार दिवस बाकी आहेत. म्हणजेच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येईल तसतसा हा आकडा चांगलाच वाढणार आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 3 सप्टेंबरपर्यंत शाहरुख खानच्या चित्रपटाने केवळ भारतीय चित्रपटगृहांमध्ये अ‍ॅडव्हान्स बुकिंगद्वारे 13 कोटी 17 लाख रुपयांहून अधिक कमाई केली आहे.

  • A massive trend alert already.. #Jawan advance ticket sales (with Day 1 yet to close) will be a RECORD SETTER ADVANCE ... already #Pathaan is being overtaken as we write this. Around 1.75L tkts in National Chains & 3L all over is being eyed !!
    ❣️💣❣️💣❣️💣❣️💥❣️💣💥… pic.twitter.com/OOg0cOuAUZ

    — Girish Johar (@girishjohar) September 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'किसी का भाई किसी की जान'चा विक्रम मोडला : अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाने सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. कारण शाहरुख खानचा मागील चित्रपट 'पठाण' 'बाहुबली' आणि 'केजीएफ' सारख्या साऊथ चित्रपटांचे रेकॉर्ड तोडण्यात यशस्वी ठरला होता, त्यामुळे आता किंग खानच्या या चित्रपटाची थेट 'पठाण'शी तुलना केली जात आहे. शाहरुख खान त्याचाच विक्रम मोडू शकेल का हे पाहणे महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा :

  1. Rakhi Sawant files case : राखी सावंतने मैत्रिणीविरोधात केली मानहानीची तक्रार दाखल....
  2. Gadar २ VS OMG २ box office day २४ : 'गदर 2' आणि 'ओएमजी 2'; कोणाचे किती कलेक्शन? घ्या जाणून...
  3. Dream Girl 2 Box Office Collection day 10: आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर 'ड्रीम गर्ल 2' करत आहे बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.