ETV Bharat / entertainment

Jacqueline Fernandez attends IPL : जॅकलीन फर्नांडिसने आयपीलमध्ये केकेआर टिमला चिअर, चाहत्यांनी केले ट्रोल

'रामसेतू' अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने तिच्या इंस्टाग्रामवर फोटोसह एक पोस्ट लिहली आहे, ज्यामध्ये ती ईडन गार्डन्सवर केकेआर विरुद्ध आरआर सामन्याचा आनंद घेताना दिसत आहे.

Jacqueline Fernandez
जॅकलीन फर्नांडिस
author img

By

Published : May 12, 2023, 10:16 AM IST

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस गुरुवारी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) सामना पाहण्यासाठी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर पोहोचली होती. जॅकलीनचे स्टेडियममधील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचवेळी जॅकलिनने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर मॅचदरम्यानचे काही खास फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. आयपीएल च्या 56 व्या सामन्यात जॅकलीन फर्नांडिस केकेआर (KKR) ला चिअर करण्यासाठी आली होती.

ईडन गार्डन्सवर आनंद लुटतांना जॅकलीन : जॅकलिन फर्नांडिस ईडन गार्डन्सच्या स्टँडवरून एकतर्फी सामन्याचा आनंद घेताना दिसली. सामना संपल्यानंतर तिने स्टेडियममधील तिचे फोटो आणि व्हिडीओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले. कॅप्शनसह पोस्ट केले, तिने लिहले की, 'हा सर्वोत्तम अनुभव होता. केकेआर विरूद्ध राजस्थान रॉयल्स तुम्हाला थेट खेळताना पाहणे फार आश्चर्यकारक होते. जॅकलिनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर ट्रोलर्सनी तिला टार्गेट केले आणि तिला प्रचंड ट्रोल केले. केकेआरच्या पराभवाचे कारण अभिनेत्रीला सांगितले आहे. जॅकलिनच्या पोस्टवर एका यूजरने लिहिले आहे की, 'आता मला समजले की कोलकाता (KKR) इतका वाईट का हरला'.

त्याच वेळी, दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले आहे की, जॅकलीन आंन्टी, आणखी एका वापरकर्त्याने तिला 'पनौती लगा दी आप तो' अशी कमेंट केली आहे. त्यानंतर तिला एकाने, 'पनौती हो यार. असे म्हटले आहे. अशा अनेक कमेंट या पोस्टवर आल्या यावेळी सर्वांच्या नजरा जॅकलिनवर खिळल्या होत्या. जॅकलीनमुळे केकेआरचा पराभव झाला असा विचार सोशल मीडिया वापरकर्ते करत आहे. मैदानवरच्या फोटोंमध्ये जॅकलीन काळ्या टँक टॉपमध्ये आणि डेनिम स्कर्टसह दिसत आहे . हेअरस्टाइल ही तिने पोनीटेल घातली आहे. जॅकलिनने मिनरल मेकअपसह दिसत आहे.

RR ने KKR चा 9 गडी राखून केला पराभव : गुरुवारी शाहरुख खानचा संघ केकेआरला ईडन गार्डन्सवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध पराभवाचा सामना त्यांना करावा लागला. आरआरने नाणेफेक जिंकून केकेआरला प्रथम फलंदाजीची संधी दिली. केकेआरने 20 षटकात 8 विकेट गमावत आरआरला 149 धावांचे लक्ष्य दिले. यानंतर राजस्थान रॉयल्सने 1 विकेट गमावून केवळ 13.1 षटकांत 151 धावा केल्या.

हेही वाचा : Cannes Film Festival 2023 : कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये पदार्पणासाठी मानुषी छिल्लर सज्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.