ETV Bharat / entertainment

Working Birthday For varun Dhawan : बवाल चित्रपटाच्या सेटवर वरुण धवनने साजरा केला वाढदिवस - varun dhawan latest news

सध्या, वरुण चित्रपट निर्माता नितेश तिवारी दिग्दर्शित बावल (Nitesh tiwari directed bawaal) या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. ज्यात जान्हवी कपूर देखील आहे. साजिद नाडियादवाला निर्मित, हा चित्रपट 7 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

varun Dhawan
varun Dhawan
author img

By

Published : Apr 24, 2022, 6:03 PM IST

नवी दिल्ली : बॉलीवूडचा हार्टथ्रोब वरुण धवन ( Varun Dhawan ) आज त्याच्या आगामी 'बावल' चित्रपटाच्या सेटवर त्याचा 35 वा वाढदिवस साजरा केला. त्याने वरुणने त्याच्या जो निळ्या आणि सोनेरी फुग्यांनी सजवलेला व्हॅनिटी व्हॅनमधून स्वतःचा एक फोटो शेअर केला.

यावेळेस त्यांनी टेक्सचार्ड शर्ट घातला होता. स्टुडंट ऑफ द इयर मध्ये काम केलेला वरुण धवन सद्या बवाल चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. बवाल हा चित्रपट माझ्या चांगला असल्याचे सांगितले. आपली पोस्ट शेयर करताना bawaal. 2022 #jugjuggjeyo आणि #bhediya असेही त्याने कॅप्शन दिले. सध्या, वरुण चित्रपट निर्माता नितेश तिवारी दिग्दर्शित बावल या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. ज्यात जान्हवी कपूर देखील आहे. साजिद नाडियादवाला निर्मित, हा चित्रपट 7 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय वरुण धवन पुढे कियारा अडवाणीची सहकलाकार 'जुग जुग जीयो'मध्ये आणि क्रिती सेननसोबत भेडिया चित्रपटात दिसेल.

हेही वाचा - Will Smith India Tour : ऑस्कर प्रकरणानंतर विल स्मिथचा भारत दौरा चर्चेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.