ETV Bharat / entertainment

Tanushree Dutta Car Accident : उज्जैनला जाताना तनुश्री दत्ताच्या गाडीला अपघात - उज्जैनमध्ये तनुश्री दत्ता

बाबा महाकालच्या दर्शनासाठी उज्जैनला येणारी अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या गाडीचा (Tanushree Dutta victim of road accident )अपघात झाला आहे. महाकाल मंदिरात पोहोचण्याच्या काही वेळापूर्वीच त्यांचा अपघात झाला. ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून तनुश्रीने शेयर केली.

Tanushree Dutta
Tanushree Dutta
author img

By

Published : May 3, 2022, 7:26 PM IST

उज्जैन : बाबा महाकालच्या दर्शनासाठी उज्जैनला येणारी अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या गाडीचा (Tanushree Dutta victim of road accident )अपघात झाला आहे. महाकाल मंदिरात पोहोचण्याच्या काही वेळापूर्वीच त्यांचा अपघात झाला. ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून तनुश्रीने शेयर केली. तिच्या गाडीचा ब्रेक निकामी झाला असल्याचे तिने सांगितले. भगवान महाकालच्या कृपेने ते आता ठीक आहेत.

दत्ताच्या गाडीला अपघात

ब्रेक फेल झाल्याने झाला अपघात

जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग बाबा महाकालचे दर्शन घेण्यासाठी तनुश्री दत्ता उज्जैनला पोहोचली. मात्र, ब्रेक फेल झाल्यामुळे (Tanushree Dutta car brake failure) हा अपघात झाल्याचे तिने सांगितले. तनुश्रीने दुःखद फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

Tanushree Dutta
तनुश्री दत्ताचा स्टेटस

दत्ताची पहिली पोस्ट:

तनुश्री दत्ताने आपल्या पहिल्या पोस्टमध्ये लिहिले होते की आजचा साहसी दिवस आहे. उज्जैनला येताना ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला. जय श्री महाकाल।' असे तिने कॅप्सनमध्ये लिहीले. यावर तिच्या फॅन्सनी चिंता व्यक्त केली आहे.

हेही वाचा - मंदिरात जात असताना तनुश्री दत्ताचा 'विचित्र कार अपघात' - पाहा फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.