ETV Bharat / entertainment

Jawan Movie : जवान'च्या ऑफलाइन तिकिट खरेदीसाठी लागल्या लोकांच्या रांगा...

Jawan Movie : शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाची क्रेझ सध्या दिसून येत आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंगनंतर ऑफलाइन तिकिट खरेदीमध्ये लोक चांगला प्रतिसाद देत आहेत. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर पहिल्या दिवशी जोरदार कमाई करेल असं सध्या दिसत आहे.

Jawan Movie
जवान चित्रपट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2023, 1:37 PM IST

मुंबई Jawan Movie : शाहरुख खानच्या 'जवान'बाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. शाहरुख खान आपल्या चित्रपटाचे वेगळ्या पद्धतीने प्रमोशन करत आहे. शाहरुख चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी देवाचे दर्शन घेत आहे आणि चित्रपटासाठी प्रार्थना करत आहे. शाहरुख खानच्या 'जवान'ची अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत. 'जवान' चित्रपटाची तिकिटे प्रचंड प्रमाणात विकली गेली आहेत. दरम्यान आता ऑफलाइनही चित्रपटाची तिकिटे विकली जात आहेत. लोक ऑफलाइन तिकिट खरेदी करण्यासाठी जात आहेत. आता ऑफलाइन चित्रपटाची तिकिटे खरेदी करत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • Offline Advance Booking of #Jawan at 2 a.m. in Malegaon, UP. If people are in line for Advance Booking at Mid-Night then imagine when Film will release.

    The response will be Bigger this time than ever. #ShahRukhKhan 🔥

    pic.twitter.com/WhFkl7hgWl

    — JUST A FAN. (@iamsrk_brk) September 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'जवान' चित्रपटाची तिकिट खरेदी : शाहरुख खानच्या 'जवान'ची जादू मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. काल रात्री 'जवान' चित्रपटाची तिकिटे बुक करण्यासाठी लोकांनी चित्रपटगृहाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. या चित्रपटाची प्रचंड क्रेझ दिसून येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रात्री 2 वाजता लोक थिएटरबाहेर रांगेत उभे आहेत. व्हायरल झालेला हा व्हिडिओ शाहरुख खानच्या फॅन क्लबवरून शेअर करण्यात आला आहे. शाहरुखचे चाहते पहाटे 2 वाजता रांगेत उभे आहेत. हे चाहते खिडकी उघडण्याची वाट पाहात आहेत. फॅन पेजनुसार हा व्हिडिओ महाराष्ट्रातील मालेगावचा आहे. मुंबई, कोलकाता, मोतिहारी अशा अनेक शहरांमध्ये पहाटे पाच वाजता 'जवान'चा पहिला शो आयोजित करण्यात येणार आहे. 'जवान' चित्रपटाची क्रेझ पाहता सकाळचा शो आयोजित करण्यात येत आहे.

'जवान'च्या रिलीजच्या दिवशी होणार जबरदस्त कमाई : 'जवान'चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन छान असणार आहे. या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग जोरदार पद्धतीने केले जात आहे. पहिल्या दिवशीच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगमुळे हा चित्रपट 21 कोटींचा गल्ला नक्की गोळा करेल असे बोलले जात आहे. 'जवान'बद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाचे दिग्दर्शन अटली कुमार यांनी केले आहे. 'जवान'मध्ये शाहरुख खान 5 वेगवेगळ्या अवतारात दिसणार आहे. हा चित्रपट रेड चिलीज एंटरटेनमेंटची निर्मिती आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खानसोबत नयनतारा, प्रियामणी, सान्या मल्होत्रा ​​आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 7 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. Jackie Shroff : 'इंडिया' विरुद्ध 'भारत' वादावर अभिनेता जॅकी श्रॉफची सूचक प्रतिक्रिया, म्हणाला...
  2. Amitabh Bachchan Tweets : 'इंडिया' 'भारत' वादात महानायकाची उडी
  3. Dream girl 2 box office collection 12 : आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर 'ड्रीम गर्ल 2' चित्रपट 12व्या दिवशी करू शकतो 'इतकी' कमाई...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.