मुंबई - Dunki box office day 4: शाहरुख खान अभिनीत डंकी आणि प्रभास स्टारर सालार या दोन मोठ्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर गेल्या आठवड्यात झाली. प्रशांत नील दिग्दर्शित 'सालार'ने वादळ निर्माण केले असले तरी राजकुमार हिराणीचा 'डंकी' सुरुवातीच्या वीकेंडमध्ये शर्यतीत टिकून राहण्यात यशस्वी झाला आहे. बॉक्स ऑफिसवर पहिल्या तीन दिवसांच्या कमाईच्या तुलनेत रविवारी लक्षणीय वाढ झाली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'डंकी' हा शाहरुख खान आणि राजकुमार हिराणी यांचा पहिलाच एक्तरीत चित्रपट आहे. पहिल्या विकेंडला चित्रपटानं चांगली अंक प्राप्त केले. हा चित्रपट गुरुवारी 21 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि सुरुवातीच्या दिवसात काहीसा कमी पडला वाटत होते. मात्र चित्रपटाला मिळालेली सकारात्मक माऊथ पब्लिसिटीमुळे प्रेक्षक पुन्हा थिएटरकडे वळले आणि बॉक्स ऑफिसवर कमाईचे आकडे सुधारले. 'डंकी'ने भारतात 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे आणि पहिल्या आठवड्याच्या शेवटी जगभरात 200 कोटींची कमाई झाली आहे.
-
#Dunki WW Box Office
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) December 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
#ShahRukhKhan's Dunki goes past ₹150 cr gross mark after 3 days of run.
Day 1 - ₹ 57.43 cr
Day 2 - ₹ 45.10 cr
Day 3 - ₹… pic.twitter.com/S4uSfVVPw7
">#Dunki WW Box Office
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) December 24, 2023
#ShahRukhKhan's Dunki goes past ₹150 cr gross mark after 3 days of run.
Day 1 - ₹ 57.43 cr
Day 2 - ₹ 45.10 cr
Day 3 - ₹… pic.twitter.com/S4uSfVVPw7#Dunki WW Box Office
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) December 24, 2023
#ShahRukhKhan's Dunki goes past ₹150 cr gross mark after 3 days of run.
Day 1 - ₹ 57.43 cr
Day 2 - ₹ 45.10 cr
Day 3 - ₹… pic.twitter.com/S4uSfVVPw7
सॅकनिल्कने प्रकाशित केलेल्या ट्रेड रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रविवारी 32 कोटी रुपयांची कमाई करून चौथा दिवस गाजवला. यामुळे पहिल्या चार दिवसांत त्याचा देशांतर्गत गल्ला 107 कोटी झाला आहे. या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावरही चांगली कामगिरी केली आहे. युरोप, उत्तर अमेरिका आणि मध्य पूर्वेतील शाहरुखच्या स्टार पॉवरमुळे चित्रपट हाण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.
-
December 23rd India Box Office
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) December 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
#Prabhas' #Salaar vs #ShahRukhKhan's #Dunki
Salaar has SOLD a fantastic 18,93,174 tickets from 12959 shows with 48.43% occupancy.
National Chains
PVR - 1,80,047 - ₹ 6.82 cr
INOX - 1,30,135 - ₹ 4.50 cr
Cinepolis - 70,088 - ₹ 2.61 cr… pic.twitter.com/7rYWG8aWcq
">December 23rd India Box Office
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) December 24, 2023
#Prabhas' #Salaar vs #ShahRukhKhan's #Dunki
Salaar has SOLD a fantastic 18,93,174 tickets from 12959 shows with 48.43% occupancy.
National Chains
PVR - 1,80,047 - ₹ 6.82 cr
INOX - 1,30,135 - ₹ 4.50 cr
Cinepolis - 70,088 - ₹ 2.61 cr… pic.twitter.com/7rYWG8aWcqDecember 23rd India Box Office
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) December 24, 2023
#Prabhas' #Salaar vs #ShahRukhKhan's #Dunki
Salaar has SOLD a fantastic 18,93,174 tickets from 12959 shows with 48.43% occupancy.
National Chains
PVR - 1,80,047 - ₹ 6.82 cr
INOX - 1,30,135 - ₹ 4.50 cr
Cinepolis - 70,088 - ₹ 2.61 cr… pic.twitter.com/7rYWG8aWcq
इंडस्ट्री ट्रॅकरच्या मते, रविवारी 'डंकी'ची जागतिक कमाई 200 कोटींच्या पुढे गेली. यामुळे या वर्षाच्या सुरुवातीच्या वीकेंडमध्ये इतकी करणारा हा चौथा बॉलीवूड चित्रपट बनला. सॅकनिल्कच्या मते, रविवारी 'डंकी'चा एकूण व्याप 48% होता. दुपारच्या आणि संध्याकाळच्या शोमध्ये 'डंकी' चित्रपटाने रात्रीच्या शोमध्ये चांगली कामगिरी केल्याने कमाईची संख्या वाढली.
'डंकी' चित्रपटाला भारतात प्रभात स्टारर सालारने मोठे आव्हान उभे केले आहे. 'डंकी' गुरुवारी रिलीज झाला आणि दुसऱ्याच दिवशी 'सालार' भव्य प्रमाणात रिलीज झाला. प्रशांत नील दिग्दर्शित 'सालार'मध्ये प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाला पहिल्या दिवशी आजपर्यंतची भारतीय चित्रपटासाठी सर्वाधिक ओपनिंग मिळाली होती.
'डंकी' चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर ही कथा बेकायदेशीर इमिग्रेशनची आहे. या चित्रपटाला समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. शाहरुख व्यतिरिक्त तापसी पन्नू, बोमन इराणी, अनिल ग्रोव्हर, विक्रम कोचर आणि विकी कौशल यांनी कॉमेडी ड्रामामध्ये प्रमुख भूमिका केल्या आहेत.