ETV Bharat / entertainment

रेडा आणि म्हशीची प्रेमकहाणी 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा' चा धमाल ट्रेलर प्रदर्शित! - Dhondi Champya Ek Prem Katha release date

रेडा आणि म्हशीची जगावेगळी प्रेमकहाणी (unique love story of male and female buffalo) असणाऱ्या 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. येत्या १६ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित (Dhondi Champya Movie ) होणार आहे.

धोंडी चंप्या एक प्रेम कथा
धोंडी चंप्या एक प्रेम कथा
author img

By

Published : Dec 3, 2022, 12:14 PM IST

मुंबई - आजपर्यंत मनुष्याच्या अनेक प्रेमकथा मोठ्या पडद्यावर बघायला मिळाल्या आहेत. परंतु रेडा आणि म्हशीची जगावेगळी प्रेमकहाणी (unique love story of male and female buffalo) असलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता या चित्रपटाचा नवीन ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित (Motion poster displayed) करण्यात आला आहे. या आगळ्या वेगळ्या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्ञानेश भालेकर यांनी केले आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत रेडा आणि म्हशीची जगावेगळी प्रेमकहाणी असणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सुनील जैन यांनी कल्ट डिजिटल यांच्या सहकार्याने, फिफ्थ डायमेन्शन आणि कल्ट डिजिटल निर्मित या चित्रपटात भरत जाधव, वैभव मांगले, सायली पाटील आणि निखिल चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रभाकर भोगले यांच्या कथेला प्रेरित होऊन निर्मिती केलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद ज्ञानेश भालेकर आणि सागर केसरकर यांचे आहेत.

पहिल्या पोस्टरपासूनच या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना उत्सुकता होती. त्यात आता या ट्रेलरने ही उत्सुकता अधिकच वाढवली आहे. ट्रेलरवरुन हा एक धमाल विनोदी सिनेमा असल्याचे कळतेय. थोडीशी हटके कथा असणाऱ्या या चित्रपटातील धोंडी आणि चंप्याची प्रेमकहाणी यशस्वी होणार का, हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

येत्या १६ डिसेंबर रोजी 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - 'मिर्झापूर 3'चे गोव्यात शुटिंग संपले, श्वेता त्रिपाठी शर्मा झाली भावूक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.