ETV Bharat / entertainment

बॉलिवूड २०२२ : रिलीजसाठी तयार असलेले बहुप्रतीक्षित चित्रपट - Upcoming Movies Awaiting Release

२०२२ साल संपायला अद्यापही पाच महिने बाकी आहेत. या कालावधीत अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यातील प्रत्येक चित्रपटाच्या निर्मात्याला यशाची अपेक्षा आहे. या बहुप्रतीक्षित बॉलिवूड चित्रपटांवर एकजनर टाका.

बॉलिवूड २०२२
बॉलिवूड २०२२
author img

By

Published : Aug 2, 2022, 12:01 PM IST

मुंबई - बॉलिवूड हळूहळू पूर्वपदावर येताना दिसत आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे चित्रपटाच्या शुटिंगवर, रिलीज होण्यावर मोठा परिणाम झाला होता. यातून फिल्म इंडस्ट्री सावरताना दिसत आहे. मात्र २०२२ च्या सुरुवातीपासून बॉलिवूड चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळालेले नाही. याउलट दाक्षिणात्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे. पुष्पा, आरआरआर, केजीएफ २ आणि विक्रांत या सिनेमाच्या हिंदी आवृत्तींनी जबरदस्त कमाई केली. त्या तुलनेत बॉलिवूडचे अनेक चित्रपट आपटले, गंगूबाई काठियावाडी, भुलभुलैय्या २ आणि काश्मीर फाईल्स यांचा अपवाद वगळता रिलीज झालेल्या बॉलिवूड चित्रपटांनी निर्मितीसाठी घातलेला पैसाही वसुल करण्या इतपत कमाई केली नाही. फ्लॉप चित्रपटांच्या यादीत धाकड, शमशेरा, बच्चन पांडे, राधे, अनेक, बंटी और बबली २, बेल बॉटम, मुंबई सागा, रुही, रनवे, पृथ्वीराज, शाबास मिथू यासारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

२०२२ साल संपायला अद्यापही पाच महिने बाकी आहेत. या कालावधीत अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यातील प्रत्येक चित्रपटाच्या निर्मात्याला यशाची अपेक्षा आहे.

लाल सिंग चड्ढा - आमिर खान, करीना कपूर, मोना सिंग, नागा चैतन्य अक्किनेनी

रिलीज तारीख - 11 ऑगस्ट 2022 दिग्दर्शक अद्वैत चंदन

रक्षाबंधन - अक्षय कुमार, भूमी पेडणेकर, सहजमीन कौर, दीपिका खन्ना, सादिया खतीब, स्मृती श्रीकांत, सीमा पाहवा

रिलीज तारीख - 11 ऑगस्ट 2022 दिग्दर्शक आनंद एल राय

एजंट - मामूट्टी, अखिल अक्किनेनी, साक्षी वैद्य

रिलीज तारीख 12 ऑगस्ट 2022 दिग्दर्शक सुरेंदर रेड्डी

कार्तिकेय २ - निखिल सिद्धार्थ, अनुपमा परमेश्वरन, अनुपम खेर, श्रीनिवास रेड्डी, हर्षा चेमुडू, आदित्य मेनन

रिलीज तारीख 12 ऑगस्ट 2022 दिग्दर्शक चंदू मोंडेटी

दोबारा - तापसी पन्नू, पावेल गुलाटी

रिलीज तारीख 19 ऑगस्ट 2022 दिग्दर्शक अनुराग कश्यप

लायगर - विजय देवरकोंडा, अनन्या पांडे, रम्या कृष्णा, रोनित रॉय, अली, मकरंद देशपांडे, विशू रेड्डी, गेटअप श्रीनू, अब्दुल कादिर अमीन, माईक टायसन

रिलीज तारीख 25 ऑगस्ट 2022 दिग्दर्शक पुरी जगन्नाथ

थाई मसाज - दिव्येंदु शर्मा, गजराज राव, सनी हिंदुजा, राजपाल यादव, विभा चिब्बर, अलिना झासोबिना

रिलीज तारीख - 26 ऑगस्ट 2022 दिग्दर्शक मंगेश हाडवळे

ब्रह्मास्त्र - अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, डिंपल कपाडिया, अक्किनेनी नागार्जुन, मौनी रॉय

रिलीज तारीख 9 सप्टेंबर 2022 दिग्दर्शक अयान मुखर्जी

बबली बाउंसर - तमन्ना भाटिया, सौरभ शुक्ला, अभिषेक बजाज, साहिल वैद, सुप्रिया शुक्ला, प्रियम साहा

रिलीज तारीख 23 सप्टेंबर 2022 Disney+ Hotstar वर येत आहे

दिग्दर्शक मधुर भांडारकर

पोनियिन सेल्वन: आय - विक्रम, जयम रवी, कार्ती, ऐश्वर्या राय बच्चन, जयराम, त्रिशा कृष्णन, शोभिता धुलिपाला, ऐश्वर्या लक्ष्मी, विक्रम प्रभू, अश्विन काकुमानु, आर. सरथकुमार, आर. पार्थिवन, प्रभू, प्रकाश राज, रहमान

रिलीज तारीख 30 सप्टेंबर 2022 दिग्दर्शक मणिरत्नम

विक्रम वेधा - सैफ अली खान, हृतिक रोशन, राधिका आपटे, रोहित सराफ, शरीब हाश्मी, सत्यदीप मिश्रा, योगिता बिहानी, दुर्गाप्रसाद महापात्रा, रती शंकर त्रिपाठी, अब्दुल अहद शेख

रिलीज तारीख 30 सप्टेंबर 2022 दिग्दर्शक गायत्री, पुष्कर

तेजस - कंगना रणौत

रिलीज तारीख 5 ऑक्टोबर 2022 दिग्दर्शक सर्वेश मेवारा

मिस्टर आणि मिसेस माही - राजकुमार राव, जान्हवी कपूर

रिलीज तारीख - 7 ऑक्टोबर 2022 दिग्दर्शक शरण शर्मा

राम सेतू - अक्षय कुमार, जॅकलिन फर्नांडिस, नुश्रत भरुच्चा, सत्यदेव कंचराना

रिलीज तारीख 24 ऑक्टोबर 2022 दिग्दर्शक अभिषेक शर्मा

थँक गॉड - अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा, रकुल प्रीत सिंग

रिलीज तारीख 24 ऑक्टोबर 2022 दिग्दर्शक इंद्र कुमार

फोन भूत - कॅटरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी, ईशान खट्टर, जॅकी श्रॉफ, कुलदीप कुशवाह

रिलीज तारीख ४ नोव्हेंबर २०२२ दिग्दर्शक गुरमीत सिंग

शेहजादा - कार्तिक आर्यन, क्रिती सेनॉन, मनीषा कोईराला, परेश रावल, रोनित रॉय, अंकुर राठी, सचिन खेडेकर, शालिनी कपूर, अली असगर, अश्विन मुशरन

रिलीज तारीख ४ नोव्हेंबर २०२२ दिग्दर्शक रोहित धवन

योधा - सिद्धार्थ मल्होत्रा, दिशा पटानी, राशि खन्ना

रिलीज तारीख 11 नोव्हेंबर 2022 दिग्दर्शक सागर आंब्रे, पुष्कर ओझा

दृश्यम् २ - अजय देवगण, तब्बू, अक्षय खन्ना, श्रिया सरन, इशिता दत्ता, मृणाल जाधव, रजत कपूर

रिलीज तारीख 18 नोव्हेंबर 2022 दिग्दर्शक अभिषेक पाठक

भेडिया - वरुण धवन, क्रिती सॅनन, दीपक डोबरियाल, अभिषेक बॅनर्जी, शारिक खान

रिलीज तारीख - 25 नोव्हेंबर 2022 दिग्दर्शक अमर कौशिक

मानडू - सिलम्बरासन, एस. जे. सूर्या, कल्याणी प्रियदर्शन, एस. ए. चंद्रशेखर, वाय. जी. महेंद्रन, वगाई चंद्रशेखर, प्रेमगी अमरेन, करुणाकरन, सुब्बू पांचू, अंजेना कीर्ती, मनोज भारतीराजा, उधया, अरविंद आकाश, डॅनियल अॅनी पोप, स्टंट अरविंद, अरविंद आकाश, डॅनियल अॅनी पोप, स्टंट अरविंद, एस. मोहन, महत राघवेंद्र

रिलीज तारीख 25 नोव्हेंबर 2022 SonyLIV वर दिग्दर्शक व्यंकट प्रभू

गणपत - कृती सेनन, टायगर श्रॉफ, रोहित भुजपाल

रिलीज तारीख - 23 डिसेंबर 2022 दिग्दर्शक विकास बहल

कुशी - विजय देवरकोंडा, समंथा रुथ प्रभू, जयराम, सचिन खेडेकर, मुरली शर्मा, वेनेला किशोर, लक्ष्मी, अली, राहुल रामकृष्ण, श्रीकांत अय्यंगार, सरन्या प्रदीप, रोहिणी

रिलीज तारीख 23 डिसेंबर 2022 दिग्दर्शक शिव निर्वाण

सर्कस - रणवीर सिंग, पूजा हेगडे, जॅकलिन फर्नांडिस

रिलीज तारीख 25 डिसेंबर 2022 दिग्दर्शक रोहित शेट्टी

कभी ईद कभी दिवाली - सलमान खान, पूजा हेगडे, व्यंकटेश, जगपती बाबू, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, शहनाज गिल, जस्सी गिल, पलक तिवारी

रिलीज तारीख 30 डिसेंबर 2022 दिग्दर्शक फरहाद सामजी

हेही वाचा - 'कृपया माझा चित्रपट पाहा', 'लाल सिंग चड्ढा'वर बहिष्कार न घालण्याची आमिर खानची विनंती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.