ETV Bharat / entertainment

Mani Ratnam and Ilayaraaja birthday : दिग्दर्शक मणिरत्नम आणि इलायराजा यांना मुख्यमंत्री स्टॅलिन आणि कमल हासन यांनी दिल्या शुभेच्छा - Isai Gnani Ilayaraaja

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन आणि प्रसिद्ध अभिनेता कमल हासन यांनी संगीतकार इलायराजा आणि दिग्दर्शक मणिरत्नम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. स्टॅलिन यांनी इलायराजा यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.

Mani Ratnam and Ilayaraaja birthday
मणिरत्नम आणि इलायराजा
author img

By

Published : Jun 2, 2023, 7:04 PM IST

चेन्नई - संगीतकार इलयाराजा यांचा शुक्रवारी 80 वा वादिवस साजरा झाला.तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि ज्येष्ठ अभिनेता कमल हासन यांच्यासह इतरांनी इसाग्नानी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यासोबतच ज्येष्ठ दिग्दर्शक मणिरत्नम यांनाही त्यांनी ६७ व्या वाढदिवसानिमित्य शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी इलायराजा यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.

  • இந்தியாவின் தலைசிறந்த திரை இயக்குநர்களில் ஒருவராக விளங்கும் திரு. மணிரத்னம் அவர்களுக்குப் பிறந்தநாள் வாழ்த்துகளைத் தெரிவித்துக் கொள்கிறேன். உலகம் போற்றும் படைப்புகளைத் தொடர்ந்து படைத்திட வாழ்த்துகிறேன். #ManiRatnam

    — M.K.Stalin (@mkstalin) June 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एका ट्विटर पोस्टमध्ये, मुख्यमंत्री स्टॅलिन यांसंगीतकार इलायराजा यांचा सन्मान करताना संगीत क्षेत्रातील क्रांतीकारक म्हटले आहे. स्टॅलिन लिहितात, ते वाद्य वाजवत नाहीत तर आपल्या हृदयाची काळजी घेतात. स्टॅलिन म्हणाले की त्यांचे वडील आणि दिवंगत डीएमके अध्यक्ष एम करुणानिधी यांनी इलयाराजा यांच्या संगीतातील बारकावेंचे मनापासून कौतुक केले होते आणि त्यांना 'इसाग्नानी' म्हणून गौरवले होते. या शब्दाचा अर्थ संगीतातील ऋषी असा होता.

  • காலைப் பொழுது இனிதாய் மலர - பயணங்கள் இதமாய் அமைய - மகிழ்ச்சிகள் கொண்டாட்டமாய் மாற - துன்பங்கள் தூசியாய் மறைய - இரவு இனிமையாய்ச் சாய தமிழ்நாட்டின் தேர்வு 'இசைஞானி' இளையராஜா!

    அவர் இசைக்கருவிகளை மீட்டுவதில்லை; நம் இதயங்களை வருடுகிறார். அவரே உணர்வாகி நம்முள் உருகுகிறார்.… pic.twitter.com/Os1dE1UJKH

अभिनेता-राजकारणी कमल हसन यांनी ट्विटरवर आपल्या आपले ज्येष्ट बंधू मानत इलायराजा यांना संगीत्याच्या विश्वातील सम्राट म्हटले आहे. मक्कल नीधी मैयाम (MNM) या राकीय पक्षाचे संस्थापक असलेल्या कमल हासन यांनी दोघांचे थ्रोबॅक ब्लॅक-अँड-व्हाइट फोटो देखील शेअर केला. इलायराजा यांना शुभेच्छा देण्यासाठी असंख्य चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्या आहेत.

  • If one were to count life by the happiness that they create around them and if age is calculated by the friends around you, my dear #ManiRatnam you are going to be a much older man today! A doyen of Indian Cinema who has touched the hearts of millions through his art and one who… pic.twitter.com/FoFz4pqaHh

    — Kamal Haasan (@ikamalhaasan) June 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुख्यमंत्री आणि हसन यांच्यासह इतर अनेकांनी देखील चित्रपट निर्माते दिग्दर्शक मणिरत्नम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. स्टॅलिन म्हणाले की, रत्नम हे देशातील सर्वश्रेष्ठ सिनेमा दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यांनी जागतिक स्तरावर प्रशंसा मिळवणारे आणखी चित्रपट बनवत राहावेत, अशी त्यांची इच्छा आहे. मणिरत्नम यांच्या लेटेस्ट रिलीज झालेल्या दोन भागांच्या पोनियिन सेल्वनला समीक्षकांची प्रशंसा आणि व्यावसायिक यश दोन्ही मिळाले आहे.

  • திரையிசைச் சகாப்தம் ஒன்று எட்டு தசாப்தங்களைக் கடந்து நிலைத்து மகிழ்வித்துக்கொண்டிருக்கிறது. இ, ளை, ய, ரா, ஜா ஆகிய ஐந்துதான் இந்தியத் திரையிசையின் அபூர்வ ஸ்வரங்கள் என்று சொல்லத்தக்க அளவில் தன் சிம்மாசனத்தை அழுத்தமாக அமைத்துக்கொண்டவர் என் அன்புக்கும் ஆச்சரியத்துக்கும் மிக உரிய… pic.twitter.com/0csPLNnE7P

कमल हसन म्हणाले, 'जर एखाद्याने आपल्या सभोवतालच्या आनंदावर आयुष्य मोजले आणि आपल्या आजूबाजूच्या मित्रांनी वय मोजले तर माझ्या प्रिय मित्रा मणिरत्नम तू आज खूप मोठा माणूस होणार आहेस! रत्नमने सतत शिकून चित्रपटसृष्टीच्या सीमारेषा नकळतपणे पेलल्या आहेत'. कमल हासन यांनी मणिरत्नम यांच्या लायकन या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.

हेही वाचा -

१) Amber Heard Quitting Hollywood : जॉनी डेपसोबत खटला हरल्याने हॉलिवूड सोडल्याचे वृत्त अंबर हर्डने फेटाळले

२ ) Srk And Salmans Video Viral : सलमान खान आणि शाहरुख खानचा लीक झालेला व्हिडिओ व्हायरल, क्लिप टायगर ३ असल्याचा चाहत्यांचा अंदाज

३ ) Mani Ratnam Birthday : रुपेरी पडद्यावर नक्षी काढत प्रेक्षकांच्या ह्रदयावर राज्य करणारा जादुगार मणिरत्नम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.