ETV Bharat / entertainment

Bhumi & Yash dinner date : भूमी पेडणेकर आणि यश कटारिया डिनर टेड, भूमी बिनधास्त पण कॅमेऱ्यासमोर बावरला यश - भूमी आणि यशवर पापाराझींची नजर

भूमी पेडणेकर आणि तिचा कथित बॉयफ्रेंड यश कटारिया अनेकदा एकत्र दिसले आहेत. गुरुवारी, हे जोडपे भूमीची बहीण समिक्षा पेडणेकर आणि त्यांच्या इतर मित्रांसह डिनर डेटवर गेले होते.

Bhumi & Yash dinner date
भूमी पेडणेकर आणि यश कटारिया
author img

By

Published : Jul 7, 2023, 1:10 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर पुन्हा एकदा तिचा कथित बॉयफ्रेंड, बिल्डर आणि उद्योजक यश कटारियासोबत गुरुवारी कॅमेऱ्यात कैद झाली. मुंबईतील एक रेस्टॉरंटमध्ये डिनर डेटसाठी हे जोडपे बाहेर पडले होते. यावेळी भूमी आपल्या इतर मित्रांसह बहिण समिक्षा पेडणेकर हिलाही सोबत घेऊन आली होती. इन्स्टाग्रामवर पापाराझी अकाउंटवरुन पोस्ट झालेल्या एका व्हिडिओमध्ये, भूमी आणि समिक्षा पापाराझींसाठी पोज देताना दिसल्या, तर यशने कॅमेऱ्या समोर येण्याचे टाळले.

काळ्या ड्रेसमध्ये भूमीसह मित्र मंडळी - डिनर आउटिंगसाठी बाहेर आलेले हे सर्वजण काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत होते. भूमीने थाय हाय स्लिट असलेला मध्यम लांबीचा ड्रेस परिधान केला होता जो तिने जॅकेटसोबत मॅच केला होता. समिक्षानेही सारखीच लेटेक्स शर्ट घातली होती आणि मॅचिंग पँट सोबत जोडली होती. यशनेही काळ्या रंगाचा पोशाख निवडला. त्याने निळ्या जीन्ससह काळा टी-शर्ट घातला होता आणि सनग्लासेस घातले होते.

भूमी आणि यशवर पापाराझींची नजर - याआधी मुंबई विमानतळावर भूमी आणि यश पापाराझींच्या दृष्टीस पडले होते. दोघेही लो प्रोफाइल ठेवून पार्किंग एरियात स्वतंत्रपणे फिरताना दिसले. फेब्रुवारीमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये ते पहिल्यांदा एकत्र दिसले होते. त्यावेळी यशने भूमीचे चुंबन घेताना दिसल्यामुळे दोघेही चर्चेच्या मध्यस्थानी आले होते. मात्र अद्यापही या जोडप्याने आपल्या नात्याबद्दल स्पष्ट सांगतलेले नाही.

यश कटारियाचे स्टार फॉलोअर्स - यश हा बिल्डर आहे आणि त्याचे उद्योग मित्र आहेत रकुल प्रीत सिंग, जॅकी भगनानी आणि इतर. यशाचे एक खासगी इन्स्टाग्राम अकाउंट आहे ज्याच्यावर भूमी, अर्जुन कपूर आणि आर्यन खान यासारखे स्टार त्याचे फॉलोअर्स आहेत.

दरम्यान, चित्रपटाच्या आघाडीवर, भूमी शेवटची सुधीर मिश्रा दिग्दर्शित अफवाह मध्ये दिसली होती, या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी, शारीब हाश्मी आणि सुमीत व्यास देखील आहेत. भूमी आता 'द लेडी किलर', 'मेरी पत्नी का रिमेक' आणि 'भक्षक'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा -

१. Evelyn Sharma : एव्हलिन शर्माने नवजात मुलाची पहिली झलक सोशल मीडियावर केली शेअर...

२. Katrina Kaif Airport Look : मुंबई विमानतळावर चाहत्यांनी कॅटरिना कैफला घेरले....

३. Project K Launching : प्रभासच्या प्रोजेक्ट केचे सॅन दिएगोत होणार लॉन्चिंग, कमल हासनसह दिग्गज लावणार हजेरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.