ETV Bharat / entertainment

धमाल मेडिकल कॅम्पस कॉमेडी ड्रामा 'डॉक्टर जी' ट्रेलर रिलीज - hilarious campus comedy

कॅम्पस कॉमेडी ड्रामा असलेला डॉक्टर जी ( Doctor G ) या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर रिलीज झाला आहे. हा एक मेडिकल कॅम्पस कॉमेडी ड्रामा असलेल्या डॉक्टर जी चित्रपटात आयुष्मानने साकारलेल्या डॉ. उदय गुप्ता या व्यक्तीरेखेने धमाल उडवून दिली आहे.

डॉक्टर जी ट्रेलर रिलीज
डॉक्टर जी ट्रेलर रिलीज
author img

By

Published : Sep 20, 2022, 11:46 AM IST

मुंबई - कॅम्पस कॉमेडी ड्रामा असलेला डॉक्टर जी ( Doctor G ) या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. आयुष्मान खुराना आणि रकुल प्रीत सिंग ( Ayushmann Khurrana and Rakul Preet Singh ) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातून अनुभूती कश्यप ( Anubhuti Kashyap ) दिग्दर्शनात पदार्पण करत आहे.

आयुष्मान खुराना आणि रकुल प्रीत सिंग स्टारर डॉक्टर जीच्या निर्मात्यांनी २० सप्टेंबर रोजी चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण केले. डॉक्टर जी मध्ये आयुष्मान वैद्यकीय विद्यार्थ्याच्या भूमिकेत आहे. कोणत्या विषयात स्पेशालिटी करायची इथंपासून त्याचा गोंधळ सुरू होता. स्त्रीरोगतज्ज्ञांच्या भूमिकेत शिरताना त्याची झालेली फजिती मिश्किलपणे दाखवण्यात आली आहे. हा एक मेडिकल कॅम्पस कॉमेडी ड्रामा असलेल्या डॉक्टर जी चित्रपटात आयुष्मानने साकारलेल्या डॉ. उदय गुप्ता या व्यक्तीरेखेने धमाल उडवून दिली आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

आयुष्मान आणि रकुल यांच्यासह डॉक्टर जी कलाकारांमध्ये शेफाली शाह यांनी डॉ. नंदिनी श्रीवास्तव आणि शीबा चढ्ढा यांनी आयुष्मानच्या आईची भूमिका केली आहे.

अनुभूती कश्यप दिग्दर्शित हा चित्रपट १४ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कश्यपसह सुमित सक्सेना, विशाल वाघ, सौरभ भरत यांनी लिहिलेले डॉ. विनीत जैन निर्मित आणि अमृता पांडे सह-निर्मित, या चित्रपटात शेफाली शाह देखील पाहुण्यांच्या भूमिकेत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.