ETV Bharat / entertainment

Anushka Sharma And Virat Kohli : अनुष्का शर्मा विराट कोहलीला पापाराझींनी केल मुंबईत विमानतळावर स्पॉट - स्पॉट केले

बेंगळुरूला भेट दिल्यानंतर अवघ्या एका दिवसात अनुष्का शर्मा सोमवारी विराट कोहलीसोबत मुंबईत परतली. मुंबई विमानतळाबाहेर तैनात असलेल्या पापाराझींनी या जोडप्याला पाहिले.

Anushka Sharma And Virat Kohli
अनुष्का शर्मा विराट कोहली
author img

By

Published : May 22, 2023, 3:32 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा पती क्रिकेटर विराट कोहली सोमवारी बेंगळुरूहून मुंबईत दाखल झाले. मुंबई विमानतळावरून बाहेर पडतानाचा व्हिडिओ या जोडप्याचा पापाराझी काढला. त्यानंतर पापाराझी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओत 'परफेक्ट कपल' गप्पा मारत एकमेकांकडे बघत हसत आणि पुढे चालत येत आहे. या व्हिडिओमध्ये अनुष्काने सैल पांढरा शर्ट, डेनिम आणि पांढऱ्या ट्रेनर्समध्ये कॅज्युअल कपडे घातले असून तिने गडद रंगाचा सनग्लासेस लावला होता. शिवाय तिने खांद्यावर आणि काळी स्लिंग पर्सही घेतली होती. दुसरीकडे विराट कोहलीने राखाडी रंगाचा टी-शर्ट, निळी पँट आणि पांढरे शूज आणि टोपी घातली होती. याबरोबरच तो रक्ससॅकही घेऊन जात होता.कारमध्ये बसण्यापूर्वी अनुष्काने चाहत्यांना फोटोसाठी पोज दिली. मुंबई विमानतळावरील व्हिडिओ पोस्ट होताच, अनेक चाहत्यांनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला असून या व्हिडिओवर भरभरून कमेंट करत आहे. व्हिडिओवर कमेंट देताना एका वापरकर्त्याने लिहिले, 'परफेक्ट कपल.' दुसर्‍याने लिहिले, 'स्वर्गात बनवलेली जोडी.'असाप्रकारच्या कमेंट या व्हिडिओवर करत आहे.

अनुष्का आणि विराटला केल मुंबई विमातळावर स्पॉट: विराट हा आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर टिमचा खेळाडू आहे. त्यामुळे तो त्याच्या मॅचसाठी गेला होता. शिवाय अनुष्का त्याला चेअर करण्यासाठी गेली होती. तो रविवारी बेंगळुरूला गेला होता. तसेच आयपीएल सामन्यात आरसीबीचा गुजरात टायटन्सकडून पराभव झाला होता. या मॅच दरम्यान अनुष्का विराटला चिअर करत होती. यावेळचे अनेक छायाचित्रे हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, जेव्हा अनुष्का बंगळुरूला जातांना बघितले तेव्हा अनेकांनी ती कान्स फिल्म फेस्टिव्हलला जात असल्याचे समजले होते. त्यानंतर, तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीज व्हिडिओमध्ये बेंगळुरू म्हणून स्थान जिओटॅग केले.

वर्क फ्रंट : अनुष्का वर्क फ्रंटवर बोलायचे झाले तर , अनुष्का आगामी स्पोर्ट्स बायोग्राफी 'चकडा एक्सप्रेस'मध्ये दिसणार आहे, या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रोसित रॉय यांनी केले आहे. 'चकडा एक्सप्रेस' ही माजी भारतीय क्रिकेटपटू झुलन गोस्वामी हिच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट फक्त Netflix वर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची अंतिम तारीख अद्याप घोषीत झाली नाही.

हेही वाचा : Rajasthani Desi Food: सारा अली खान आणि विकी कौशल यांनी घेतला देसी जेवणाचा आस्वाद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.