ETV Bharat / entertainment

Anushka sharma and virat kohli : अनुष्का शर्मानं पती विराट कोहलीसाठी केली 'ही' पोस्ट... - अनुष्कानं लिहली पोस्ट

Anushka sharma and virat kohli : हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे 22 ऑक्टोबर रोजी झालेल्या भारत-न्यूझीलंड विश्वचषक सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा पराभव केला. या सामन्यात विराट कोहलीनं 95 धावांची शानदार खेळी केली. दरम्यान त्यानंतर पत्नी अनुष्का शर्मानं इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर केली आहे.

Anushka sharma and virat kohli
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2023, 1:14 PM IST

मुंबई - Anushka sharma and virat kohli : भारत-न्यूझीलंड सामन्यात भारतानं चांगली कामगिरी करत शानदार विजयाची नोंद केली आहे. या सामन्यामध्ये विराट कोहलीनं 95 धावांची जबरदस्त खेळी खेळली. हिमाचलच्या धर्मशाला येथे 22 ऑक्टोबर रोजी झालेल्या या सामन्यादरम्यान अनुष्का शर्मा ही पती विराटला चेअर करण्यासाठी उपस्थित नव्हती. दरम्यान आता अनुष्का शर्मानं एक पोस्ट इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहलं , 'तुझा नेहमीच अभिमान वाटतो'. त्यानंतर दुसऱ्या एका फोटोत तिनं लिहलं, 'स्टॉर्म चेजर'. अनुष्का ही विराटला नेहमी चेअर करताना स्टेडिअमवर दिसते. भारत आणि पाकिस्तान सामन्या दरम्यान अनुष्का ही विराटला चीअर करण्यास पोहचली होती. यावेळी तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Anushka sharma and virat kohli
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली

विश्वचषक 2023मध्ये भारतानं न्यूझीलंडचा पराभव केला : भारतानं विश्वचषक 2023 मधील आपल्या पाचव्या सामन्यातही शानदार विजय नोंदवला आहे. 20 वर्षांनंतर विश्वचषकात भारतानं न्यूझीलंडचा पराभव केला आहे. भारताच्या शानदार विजयात मोहम्मद शमीसोबत विराट कोहलीचाही महत्त्वाचा वाटा होता. शमीनं 5 बळी घेतले, तर विराट 95 धावा करून बाद झाला. विराटचे वनडेतील 49 वे शतक हुकले. धर्मशाला येथे हा सामना भारतासाठी खूप महत्वाचा होता. आता सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चाहते म्हणत आहे की, जर अनुष्का शर्मा यावेळी उपस्थित असती तर, या सामन्यात विराट त्यांच शतक पूर्ण करू शकला असता.

Anushka sharma and virat kohli
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली

शानदार खेळीबद्दल अनुष्कानं लिहली पोस्ट : अनुष्कानं विराटला नेहमीच पाठिंबा दिला आहे. अनुष्का शर्मा ही विराटची सर्वात मोठी चीअरलीडर आहे. ती आता आपल्या क्रिकेटर-पतीच कौतुक करत आहे. अनुष्का शर्मा सध्या खूप खुश आहे. विराटनं शानदार खेळी करत न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यानं 104 चेंडूत 95 धावा केल्या. या विजयासह भारतानं विश्वचषक 2023 मध्ये पाचवा विजय नोंदवला.

Anushka sharma and virat kohli
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली

हेही वाचा :

  1. Leo Box Office Collection Day 5: थलापथी विजयचा चित्रपट पाचव्या दिवशी 200 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याची शक्यता
  2. Dalip Tahil : हिट अँड रन प्रकरणात दलीप ताहिल यांना सुनावली शिक्षा ; जाणून घ्या प्रकरण...
  3. Bigg Boss 17: 'बिग बॉस 17'मधील सलमानच्या फ्लर्टिंगवरून कंगनाचं मोठ व्यक्तव्य; म्हणाली...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.