ETV Bharat / entertainment

Alia Bhatt : आलिया भट्टचे विमातळावरील जबरदस्त लूक ; व्हिडिओ झाला व्हायरल - रणवीर सिंग

आलिया भट्ट सोमवारी मुंबई विमातळावर स्पॉट केल्या गेले. आलिया डेनिम लूकमध्ये फार सुंदर दिसत होती. आलिया ही तिच्या हॉलीवूड चित्रपट 'हार्ट ऑफ स्टोन'च्या ट्रेलर लॉन्चसाठी ब्राझीलला गेली होती.

Alia Bhatt
आलिया भट्ट
author img

By

Published : Jun 19, 2023, 4:06 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने नुकतेच मुंबई विमातळावर स्पॉट केल्या गेले. आलिया ही तिच्या हॉलिवूड डेब्यू चित्रपट 'हार्ट ऑफ स्टोन'च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ब्राझीलमध्ये गेली होती. सोमवारी ती मुंबईत परतली. आलियाला पापाराझी विमातळावर स्पॉट केले. त्यानंतर आलियाचा विमानतळावरील व्हिडिओ हा पापाराझीने त्यांच्या अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हायरल झाल्या व्हिडिओत तिने पांढर्‍या ग्राफिक टी-शर्टवर आणि आई-फिट जीन्सवर लांब डेनिम जॅकेट घातले होते. यावर तिने ऑफबीट सनग्लासेस देखील घातला होता. याशिवाय तिने पांढऱ्या रंगाचे स्नीकर्स देखील घातले होते. तसेच तिने खांद्यावर एक गुच्चीची बॅग घेतली होती. या बॅगची किंमत 3,68,777 रुपये इतकी आहे. या लूकमध्ये आलिया फार सुंदर दिसत आहे.

आलियाचा जबरदस्त लूक : तिच्या या विमानतळावरील व्हिडिओवर फार जास्त प्रमाणात चाहत्यांच्या कमेंट आल्या आहे. इंस्टाग्रामवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने कमेंट केली, 'गुच्ची गर्ल' तर दुसरा म्हटले, 'ती बॅग माझ्या वार्षिक कमाईच्या अर्धी आहे' तसेच आणखी एका चाहत्याने म्हटले, ती सुपर क्यूट आहे. या आउटफिटमध्ये खूप सुंदर दिसते. तर इतरांनी अनेक रेड हार्ट्स आणि फायर इमोजी टाकले आहे. चाहत्यांनी आलियाच्या ऑल-डेनिम लूकची प्रशंसा केली आहे.

वर्कफ्रंट : दरम्यान आलियाच्या कामबद्दल बोलायचे झाले तर ती, 'हार्ट ऑफ स्टोन' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर ती करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात रणवीर सिंगसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्याकडून फार पसंती मिळाली आहे . या चित्रपटात आलिया आणि रणवीर व्यतिरिक्त शबाना आझमी, धर्मेंद्र आणि जया बच्चन हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट चित्रपट २८ जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. याशिवाय आलिया ही फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा' या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि कॅटरिनासोबत रूपेरी पडद्यावर दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. Adipurush dialogue controversy : 'आदिपुरुष' या चित्रपटाच्या संवादांवर तीव्र टीका झाल्यानंतर, चित्रपट निर्मात्यांनी केली महत्वपूर्ण घोषणा
  2. Movie clash: 'मेट्रो इन दिनों' या चित्रपटासोबत भिडणार शाहिद कपूरचा 'अ‍ॅन इम्पॉसिबल लव्ह स्टोरी'
  3. Adipurush box office collection day 3: प्रभासच्या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये गाठला 300 कोटींचा टप्पा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.