ETV Bharat / entertainment

पाहा दृश्यम 2 टीझर : कुटुंबावर आलेल्या संकटाचा मुकाबला करण्यास विजय साळगावकर सज्ज - Ajay Devgan Latest News

दृश्यम 2' चित्रपटाचा उत्कंठा वाढवणारा टीझर रिलीज झाला आहे. कुटुंबावर पुन्हा एकदा जुन्याच संकटाची सावली पडली आहे आणि अडचणीत आलेल्या कुटुंबाच्या मदतीला विजय साळगावकर पुन्हा कंबर कसून उभा आहे.

पाहा दृश्यम 2 टीझर
पाहा दृश्यम 2 टीझर
author img

By

Published : Sep 29, 2022, 12:15 PM IST

मुंबई - अखेर 'दृश्यम 2' चित्रपटाचा उत्कंठा वाढवणारा टीझर रिलीज झाला आहे. अजय देवगण पुन्हा एकदा या सिनेमातून एक संयमी पण तितक्या बेरक्या व्यक्तीरेखेमध्ये मनोरंजन करण्यास सज्ज झालेला दिसत आहे. साळगावकर कुटुंबावर पुन्हा एकदा जुन्याच संकटाची सावली पडली आहे आणि अडचणीत आलेल्या कुटुंबाच्या मदतीला विजय पुन्हा कंबर कसून उभा आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

यापूर्वी अजयने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 'दृश्यम-2' चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आणि लिहिले होते, '2 आणि 3 ऑक्टोबरला काय झाले ते आठवते, बरोबर? विजय साळगावकर पुन्हा एकदा कुटुंबासह परतला आहे. दृष्यम २ हा चित्रपट 18 नोव्हेंबर रोजी देशभर रिलीज होणार आहे.

अजयच्या आगामी 'दृश्यम-2' या चित्रपटांशिवाय अजय देवगण 'भोला' आणि 'थँक गॉड' या चित्रपटांमुळेही चर्चेत आहे. भोला साऊथ चित्रपट प्रिजनरचा अधिकृत हिंदी रिमेक असल्याचे सांगितले जात आहे. त्याच वेळी, थँक गॉड हा एक रोमँटिक, ड्रामा आणि कॉमेडी चित्रपट आहे, ज्यामध्ये अजय देवगण चित्रगुप्ताची भूमिका साकारत आहे. थँक गॉड या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रकुल प्रीत सिंग मुख्य भूमिकेत आहेत.

हेही वाचा - Drishyam 2 : अजय देवगणच्या दृष्यम २ पोस्टरने उत्कंठा वाढवली, टीझरची प्रतीक्षा सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.