ETV Bharat / entertainment

68th Filmfare Awards 2023: फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 विजेत्यांची संपूर्ण यादी

68 वा फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 मोठ्या थाटात संपन्न झाला. आलिया भट्ट, अनिल कपूर, रेखा यांच्यासह अनेक दिग्गजांनी या ताराकिस सोहळ्याला हजेरी लावली होती. त्याचबरोबर 'गंगुबाई काठियावाडी', 'बधाई दो' या चित्रपटांनी अनेक मोठे पुरस्कार मिळवले.

Etv Bharat
फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 विजेत्यांची संपूर्ण यादी
author img

By

Published : Apr 28, 2023, 10:22 AM IST

मुंबई - 68 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 ची संध्याकाळ प्रेक्षणीय होती. हा कार्यक्रम गुरुवारी रात्री (27 एप्रिल) मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडला. सलमान खान आणि मनीष पॉल यांनी होस्ट केलेल्या, या भव्य कार्यक्रमाला बॉलिवूडची 'गंगूबाई' आलिया भट्ट, रेखा, काजोल, 'ड्रीम गर्ल' अभिनेता आयुष्मान खुराना, विकी कौशल आणि इतर अनेक बड्या सेलिब्रिटींनी अवॉर्ड नाईटला हजेरी लावली. 'ब्रह्मास्त्र', 'द कश्मीर फाइल्स', 'जुगजग जीयो', 'बधाई दो' यासह 2022 चे इतर अनेक चित्रपट ब्लॅक लेडी जिंकण्याच्या शर्यतीत होते. चला तर मग एक नजर टाकूया फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 च्या विजेत्या यादीवर...

फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 ची विजेती यादी

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट: गंगूबाई काठियावाडी
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रमुख भूमिकेत (महिला): आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी)
  • प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष): राजकुमार राव (बधाई दो)
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: संजय लीला भन्साळी (गंगूबाई काठियावाडी)
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक): बधाई दो
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक): संजय मिश्रा (वध)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) : भूमी पेडणेकर (बधाई दो) आणि तब्बू (भूल भुलैया 2)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (पुरुष): अनिल कपूर (जुग्जुग जीयो)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (महिला): शीबा चढ्ढा (बधाई दो)
  • सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम: प्रीतम (ब्रह्मास्त्र)
  • सर्वोत्कृष्ट गीतकार: अमिताभ भट्टाचार्य (केसरिया - ब्रह्मास्त्र भाग एक: शिवा)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष): अरिजित सिंग (केसरिया) ब्रह्मास्त्र भाग एक: शिवा)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला): कविता सेठ (रंगीसारी-जुग्जग जीयो)
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक: जसपाल सिंग संधू आणि राजीव बारवाल (वध)
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष): अंकुश गेडाम (झुंड)
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण (महिला) ): अँड्रिया केविचुसा (अनेक)
  • सर्वोत्कृष्ट संवाद: प्रकाश कपाडिया आणि उत्कर्षिनी वशिष्ठ (गंगुबाई काठियावाडी)
  • सर्वोत्कृष्ट पटकथा: सुमन अधिकारी, अक्षत घिलडियाल आणि हर्षवर्धन कुलकर्णी (बधाई दो)
  • सर्वोत्कृष्ट कथा: सुमन अधिकारी आणि अक्षत घिलडीयाल (बधाई पर दो)
  • सर्वोत्कृष्ट अॅक्शन - परवेझ शेख (विक्रम वेधा)
  • सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर : संचित बल्हारा आणि अंकित बल्हारा (गंगूबाई काठियावाडी)
  • सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन: कृती महेश (ढोलीडा- गंगूबाई काठियावाडी)
  • सर्वोत्कृष्ट छायांकन: सुदीप चॅटर्जी (गंगूबाई काठियावाडी)
  • सर्वोत्कृष्ट वेशभूषा: शीतल इक्बाल शर्मा (गंगूबाई काठीवाडी)
  • सर्वोत्तम संकलन: निनाद कनोलकर ( अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरो)
  • सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाइन: सुब्रत चक्रवर्ती आणि अमित रे (गंगुबाई काठियावाडी)
  • सर्वोत्कृष्ट साउंड डिझाइन: विश्वदीप दीपक चॅटर्जी (ब्रह्मास्त्र)
  • सर्वोत्कृष्ट व्हीएफएक्स: डीएनईजी, रेडफाइन (ब्रह्मास्त्र)
  • विशेष पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार: प्रेम चोप्रा. आरडी बर्मन पुरस्कार (आगामी संगीत प्रतिभा): जान्हवी श्रीमनकर (ढोलिडा - गंगूबाई काठियावाडी)

हेही वाचा - जन्माच्या दुसऱ्या दिवशी मी अभिनेता होण्याचे ठरविले होते - नामोशी चक्रवर्ती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.