लॉस एंजेलिस ९३वा अकादमी पुरस्कार डॉल्बी थिएटर आणि युनियन स्टेशन या दोन्ही ठिकाणी भरविण्यात आला होता. यावर्षी विजेत्यांच्या यादीमध्ये २३ श्रेणीतील विजेत्यांमध्ये काही ऐतिहासिक गोष्टींचा समावेश आहे.
कोविड १९ साथीच्या आजारामुळे मनोरंजन उद्योगावर झालेल्या परिणामामुळे हा सोहळा मूळ नियोजनापेक्षा दोन महिने उशीराने होत आहे.
यावर्षी १५ मार्च रोजी ९३व्या अकादमी पुरस्कारासाठी नामांकने जाहीर करण्यात आली होती. इतिहासातील ही चौथी वेळ आहे जेव्हा अकादमी पुरस्कार पुढे ढकलण्यात आला होता.
ऑस्कर २०२१ साठी विजेत्यांची यादी पहा
सर्वोत्कृष्ट चित्रपट नोमाडलँड
अँथनी हॉपकिनला द फादर चित्रपटासाठी बेस्ट एक्टरचा अवॉर्ड मिळाला.
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर चित्रपट एनदर राउंड
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक चुलू जौ फिल्म नोमाडलैंड
सर्वोत्कृष्ट अडेप्टेड स्क्रीनप्ले द फादर
बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेस जुंग यंग ला मिनारीसाठी मिळाले
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता डॅनियल कालुया ला ज्यूड आणि द ब्लॅक मशीहा साठी मिळाला
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी एरिक मेस्सरस्मिट गॉट मॅनक
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट टेनेट
बेस्ट फिल्म एडिटिंग साऊंड ऑफमेटलसाठी मिक्केल ई. जी. प्राप्त झाले
सर्वोत्कृष्ट ओरिजनल सॉन्ग फाइट फॉर यू ज्यूड आणि द ब्लॅक मशीहा
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर फिल्म सोल
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म इफ एनीथिंग हैपेन आई लव यू
सर्वोत्कृष्ट थेट अॅक्शन शॉर्ट फिल्म
बेस्ट लाइव एक्शन शॉर्ट फिल्म टू डिस्टेंट स्ट्रेंजर्स
सर्वोत्कृष्ट लाइव्हअॅक्शन शॉर्ट फिल्म टू डिस्टेंट स्ट्रेंजर्स
बेस्ट साउंड साऊंड ऑफ मेटलसाठी जेमी बक्श, निकोलस बेकर, फिलिपब्लेड, कार्लोस कोर्टेस आणि मिशेल कॉटनटॉल
बेस्ट डॉक्यूमेंट्री शॉर्ट सब्जेक्ट कोलेट
सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्रीशॉर्ट कोलेट
सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री फीचर माई ऑक्टोपस टीचर