ETV Bharat / entertainment

Elon Musk at Met Gala : एलन मस्क मेट गालामध्ये दिसला आपल्या आईसोबत

टेस्लाचे सीईओ एलोन मस्क ( Tesla CEO Elon Musk) यांनी ट्विटर घेतल्यावर भलतेच चर्चेत आले आहेत. फॅशन इव्हेंट - मेट गाला २०२२ मध्ये एलन मस्क यांने आईसह हजेरी लावली. मस्क यांनी त्यांची आई असलेली सुपरमॉडेल माये मस्क याच्यासोबत (Supermodel mother Maye Musk ) दिसला.

Elon Musk
Elon Musk
author img

By

Published : May 3, 2022, 1:47 PM IST

वॉशिंग्टन : टेस्लाचे सीईओ एलोन मस्क ( Tesla CEO Elon Musk) यांनी ट्विटर घेतल्यावर भलतेच चर्चेत आले आहेत. फॅशन इव्हेंट - मेट गाला २०२२ मध्ये एलन मस्क यांने आईसह हजेरी लावली. मस्क यांनी त्यांची आई असलेली सुपरमॉडेल माये मस्क याच्यासोबत (Supermodel mother Maye Musk ) दिसला.

यावेळेस मस्क याने कॉटटेल्स आणि मॅचिंग बो टायसह क्लासिक ब्लॅक टक्सिडो परिधान केला होता. मायेने घोट्याच्या लांबीच्या बरगंडी मखमली ड्रेस, चमकदार पट्ट्या, लांब मोती आणि रीगल गोल्ड क्लच असा लूक केला होता. मेट गाला येथे व्होगशी बोलताना एलनने ट्विटरसाठी आपले पुढचे विचार स्पष्ट केले. "सर्व काही पूर्ण झाले आहे. ट्विटरवर शक्य तितके सर्वसमावेशक बनवायचे आहे. उर्वरित जग ट्विटरवर असावे आणि त्यांना ते मनोरंजक मजेदार वाटेल, असे मला वाटते. या वर्षाच्या अखेरीस अपेक्षेनुसार, टेकओव्हर पूर्ण झाल्यावर Twitter खाजगी मालकीची फर्म बनणार आहे.

हेही वाचा - Elon Musk buying Coca Cola : आता ट्विटरनंतर एलन मस्क यांनी खरेदी करायचे आहे कोकाकोला आणि मॅकडोनाल्ड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.