ETV Bharat / elections

..तर फलटणपासून ते माळशिरसपर्यंत बूथवर एकही माणूस ठेवणार नाही - निंबाळकर - malshiras

माझ्या कार्यकर्त्यांच्या केसालाही धक्का लागला तर फलटणपासून माळशिरसपर्यंत बूथवर माणूस ठेवणार नाही... माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रणजित निंबाळकरांचा गर्भित इशारा... आघाडीचे उमेदवार संजय शिंदेंच्या निमगावतील सभेत बोलताना पवारांवरही साधला निशाणा

रणजितसिंह निंबाळकर
author img

By

Published : Apr 20, 2019, 10:35 AM IST

Updated : Apr 20, 2019, 11:09 AM IST

सोलापूर- माझ्या कार्यकर्त्यांच्या केसालाही धक्का लागला तरी फलटण पासून ते माळशिरसपर्यंत बूथवर एक माणूस ठेवणार नाही, असे वक्तव्य माढ्यातील भाजपचे उमेदवार रणजित नाईक-निबाळकर यांनी केले. माढ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या निमगाव या गावातील सभेत रणजित निंबाळकर यांनी हे वक्तव्य करत संजय शिंदेवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवरही टीकास्त्र सोडले.

माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. संजय शिंदे यांनी भाजपची उमेदवारी नाकारून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. कोणत्याही परिस्थितीत माढ्याची जागा जिंकायची या हेतूनेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माढा लोकसभा मतदारसंघात सभा घेण्यात आली. त्यानंतर आता प्रचारात रंग भरताना दिसत आहे.

रणजितसिंह निंबाळकर

भाजपचे उमेदवार रणजित नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजय शिंदे शुक्रवारी यांच्या गावात जाऊन सभा घेतली आणि फलटणपासून ते माळशिरसपर्यंत बूथवर एकही माणूस ठेवणार नाही, असे वक्तव्य केले. लोकसभेची निवडणुकीकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले असताना भाजप महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांना प्रहार संघटनेने निमगाव येथील प्रचारसभेत पाठिंबा दिला आहे. या सभेवेळी राम शिंदे बोलताना म्हणाले, की मी पार्थ पवारला किंमत देतो पार्थ पवारमुळे शरद पवार यांच्यावरील मोठा अनर्थ टळला आहे.

निंबाळकर यावेळी बोलताना म्हणाले की, माझ्या समोरील उमेदवाराची मोठी दहशत आहे, असे ऐकूण आहे. पण जर माझ्या कार्यकर्त्यांच्या केसाला जर धक्का लागला तर फलटणपासून माळशिरसपर्यंत बूथवर माणूस ठेवणार नाही. मला पण रणजीतसिंह नाईक-निंबाळकर म्हणतात, असा गर्भित इशाराच त्यांनी यावेळी आघाडीचे उमेदवार संजय शिंदे यांना दिला.

Intro:R_MH_SOL_02_20_RANJIT_NIMBALKAR_S_PAWAR
फलटण पासून ते माळशिरस पर्यंत बूथवर माणूस ठेवणार नाही-
भाजपाचे उमेदवार रणजित निंबाळकरांचे वक्तव्य
सोलापूर-
माझ्या कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागला तरी फलटण पासून ते माळशिरस पर्यंत बूथवर माणूस ठेवणार नाही असे वक्तव्य माढ्यातील भाजपाचे उमेदवार रणजित नाईक निबाळकर यांनी केले आहे. माढ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या निमगाव या गावातील सभेत रणजित निंबाळकर यांनी हे वक्तव्य केले आहे.
Body:माढा लोकसभा मतदार संघातील निवडणूकीकडे संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. संजय शिंदे यांनी भाजपाची उमेदवारी नाकारत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणूकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. कोणत्याही परिस्थितीत माढ्याची जागा जिंकायची या हेतूनेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माढा लोकसभा मतदार संघात सभा घेण्यात आली. त्यानंतर आता प्रचारात रंग भरतांना दिसत आहे. भाजपाचे उमेदवार रणजित नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांच्या गावात जाऊन सभा घेतली आणि आणि फलटण पासून ते माळशिरस पर्यंत बूथवर एकही माणूस ठेवणार असे वक्तव्य केले.
लोकसभेची निवडणूकीकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले असताना भाजप महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना प्रहार संघटनेने निमगाव येथील प्रचारसभेत पाठींबा दिला आहे. या सभेवेळी राम शिंदे यांनी बोलताना सांगितले की मी पार्थ पवारला किंमत देतो पार्थ पवार मुळे शरद पवार यांच्यावरील मोठा अनर्थ टळला आहे.
तर भाजप महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यावेळी बोलताना म्हणाले की माझ्या समोरील उमेदवाराची मोठी दहशत आहे असे ऐकुण आहे पण जर माझ्या कार्यकर्त्यांच्या केसाला जर धक्का लागला तर फलटणपासून माळशिरस पर्यत बूथ वर माणूस ठेवणार नाही. मला पण रणजीतसिंह नाईक निंबाळकर म्हणतात.

Conclusion:बाईट- रणजित नाईक निंबाळकर
Last Updated : Apr 20, 2019, 11:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.