ETV Bharat / elections

दिल्लीत आप-काँग्रेसची आघाडी नाहीच, काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा; माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित मैदानात - Parliamentary constituencies

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून दिल्लीत ७ पैकी ६ जागांवरील उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याही नावाची घोषणा करण्यात आली आहे. दीक्षित ईशान्य दिल्लीमधून निवडणूक रिगंणात असणार आहेत.

नवी दिल्ली
author img

By

Published : Apr 22, 2019, 11:12 AM IST

Updated : Apr 22, 2019, 11:48 AM IST

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून दिल्लीत ७ पैकी ६ जागांवरील उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याही नावाची घोषणा करण्यात आली आहे. दीक्षित ईशान्य दिल्लीमधून निवडणूक रिंगणात असणार आहेत. तर माजी केंद्रीय मंत्री अजय माकन नवी दिल्लीतून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केल्याने आप आणि काँग्रेस आघाडीच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि आपच्या आघाडीसंदर्भात चर्चा सुरू होती. आघाडीसाठी आपकडून पुढाकार घेतला जात होता. हरियाणा, चंदिगडमध्ये काँग्रेसने आपशी आघाडी करण्यास कालच नकार दिला होता. तर आज त्यांनी दिल्लीतील उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामुळे येथेही आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट झाले.

चांदणी चौकमधून जे.पी.अग्रवाल, ईशान्य दिल्लीतून शीला दीक्षित, पूर्व दिल्लीतून अरविंद सिंग लवली, नवी दिल्लीतून अजय माकन, वायव्य दिल्लीतून (एससी) राजेश लिलोतीया तर पश्चिम दिल्लीतून महाबल मिश्रा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कैलास चौधरी
ई.टिव्ही भारत उस्मानाबाद
याचे feed स्क्रिफ्ट सह वेब ftp केले आहे
या नावाने

भरधाव गाडीचा अपघात दोघांचा जागीच गाडीत होरपळून मृत्यू गाडी जळून खाक

उस्मानाबाद उमरगा तालुक्यातील तलमोड गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर चालत्या स्कॉरपिओ गाडीने अचानक पेट घेतला अपघात झल्यानंतर गाडीने पेट घेतल्याने दोघांचा जागेवर जळून मृत्यू झाला तर दोन जखमी असून एकाची प्रकृती गंभीर आहे. यावेळी संतप्त जमावाने पोलिसावर हल्ला करीत उशीरा आलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीला धक्का देत उलटी केली . 
याबाबत माहिती अशी कि ,अमोल जोमदे हा तलमोड येथील भाचा असुन तो पुणे येथे राहतो . त्यांच्या स्कॉरपिओ या गाडीमध्ये बसून इतर तिघेजण  उमरग्याहुन तलमोड कडे गावी जात होते. राष्ट्रीय महामार्गावर कराळी गावानजीक समोरून वाहन आले.आपली गाडी वाचविण्यासाठी अचानक ब्रेक लावल्याने स्कॉरपिओ गाडीने दोन तीन पलट्या मारल्या. यावेळी गाडीने अचानक पेट घेतला . यात अमोल जोमदे, वय २३ ,ऋषीकेश मोरे वय २२ दोघेही राहणार तलमोड हे जागीच जळून मृत्यू पावले तर . प्रदीप राजेंद्र मुगले १९ संस्कार तळभोगे १० तलमोड हे जखमी झाले . त्यांना तात्काळ उपचारासाठी येथील उपजिल्हारुग्णालयात दाखल केले आहे . पैकी संस्कार पाटील याची प्रकृती गंभीर आहे . 
अपघात घडल्यावर पोलिस काही वेळात घटनास्थळी हजर झाले . यावेळी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता . मात्र अग्निशमन दलाची गाडी लवकर का येत नाही म्हनत ,संतप्त जमावाने पोलिसावरच हल्ला चढविला . व उशीरा आलेल्या उमरगाच्या अग्निशमन च्या गाडीला धक्क देत नाल्यात ढकलून दिले . परिणामी पेट घेतलेले वाहन विजविता आले नाही.पोलिसांची जादा कुमक आल्यावर,पोलिसांनी जमावास घटनास्थळपासून दुर केले.

Last Updated : Apr 22, 2019, 11:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.