ETV Bharat / crime

पुन्हा एकदा निर्भयाप्रमाणे घटना, जंगलात फिरायला गेलेल्या मुलीला निर्वस्र करून निर्दयीपणे मारहाण - निर्भया कांड

निर्भया प्रकरणासारखे प्रकरण हमीरपूरमध्ये समोर आले nirbhaya like scandal in hamirpur आहे. येथील सिटी फॉरेस्टमध्ये फिरायला गेलेल्या विद्यार्थिनीसोबत सहा नराधमांनी क्रौर्याच्या सर्व मर्यादा girl beaten up naked ओलांडल्या. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.

nirbhaya like scandal in hamirpur girl who went to visit the city forest was beaten up naked
पुन्हा एकदा निर्भयाप्रमाणे घटना, जंगलात फिरायला गेलेल्या मुलीला निर्वस्र करून निर्दयीपणे मारहाण
author img

By

Published : Aug 18, 2022, 9:59 PM IST

हमीरपूर उत्तरप्रदेश, जिल्ह्यात बुधवारी एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यामुळे पोलिसांची झोप उडाली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका विद्यार्थिनीला विवस्त्र करून सहा तरुणांनी क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या girl beaten up naked आहेत. व्हायरल झालेला व्हिडिओ हमीरपूर सदर कोतवाली परिसरातील सिटी फॉरेस्टचा आहे. याप्रकरणी पोलिसांनी 3 तरुणांना ताब्यात घेतले आहे. nirbhaya like scandal in hamirpur

व्हायरल व्हिडिओ हा व्हिडिओ सिटी फॉरेस्ट भागातील आहे. येथे सहा युवक ज्यांच्या हातात बेल्ट आणि काठ्या आहेत ते नग्न तरुणीला मारहाण करण्यात मग्न आहेत. त्यांनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. व्हिडिओ पाहून असे दिसते की, हा सामूहिक बलात्कारासारखा जघन्य गुन्हा आहे. मात्र, हमीरपूरचे पोलीस अधीक्षक शुभम पटेल यांनी सामूहिक बलात्कारासारख्या घटनेचा इन्कार केला आहे. तीन तरुणांना ताब्यात घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.

जंगलात फिरायला गेलेल्या मुलीला निर्वस्र करून निर्दयीपणे मारहाण

मुलगी झाली बेपत्ता या घटनेच्या तपासादरम्यान ही तरुणी एका तरुणासोबत नगरच्या जंगलात फिरायला गेल्याचे समोर आले आहे. कुठेतरी निर्जन भागात तरुण आणि तरुणीला बघून तिथे उपस्थित असलेल्या दोघांसोबत क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. मुलीला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. सध्या मुलगी बेपत्ता आहे, तिची माहिती उपलब्ध नाही.

चौकशी सुरु या प्रकरणाबाबत सदर कोतवालीचे प्रभारी दुर्गविजय सिंह यांनी सांगितले की, तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये कन्हैया शर्मा वय 42, प्रीतम शर्मा 18 आणि मोहम्मद फैजल 17 यांचा समावेश आहे. तिघेही गौरादेवी येथील रहिवासी आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

हेही वाचा Sentenced To Death, १५ आरोपींना फाशीची शिक्षा, मध्यवर्ती कारागृहात केली होती कैद्याची हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.