ETV Bharat / crime

Mumbai Crime News : अंधेरी एमआयडीसी परिसरात 32 वर्षीय महिलेची हत्या; दोन आरोपींना अटक - Mumbai police have arrested two laborers accused

मुंबईच्या अंधेरी एमआयडीसी परिसरात ( Mumbai's Andheri MIDC area ) एका 32 वर्षीय महिलेची हत्या ( 32-year-old woman was killed ) करण्यात आल्याची घटना गुरुवारी समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात दोन मजुरा आरोपींना अटक केली ( Mumbai police have arrested two laborers accused ) आहे दोघेही मूळचे पश्चिम बंगालचे आहेत जे बांधकामाच्या ठिकाणी एका खोलीत महिलेसोबत राहत होते. असे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai Crime News
मुंबई क्राईम न्यूज
author img

By

Published : Jul 9, 2022, 2:21 PM IST

मुंबई : मुंबईच्या अंधेरी एमआयडीसी परिसरात ( Mumbai's Andheri MIDC area ) एका 32 वर्षीय महिलेची हत्या ( 32-year-old woman was killed ) करण्यात आल्याची घटना गुरुवारी समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात दोन मजूर आरोपींना अटक केली ( Mumbai police have arrested two laborers accused ) आहे. दोघेही मूळचे पश्चिम बंगालचे आहेत, जे बांधकामाच्या ठिकाणी एका खोलीत महिलेसोबत राहत होते. असे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

महिलेचा खून करून आरोपी फरार : दरम्यान, बुधवारी दुपारी इमारतीचा सुपरवायझर लेबर कामगार राहत असलेल्या झोपडपट्टीत पाहणी करण्यासाठी गेला असताना एका झोपडीत ही महिला बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. तिच्या गळ्यावर वर्ण असल्याचे पाहून तेथील नागरिकांनी अंधेरी एमआयडीसी पोलिसांना फोन केला आणि घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर महिलेचा मृत्यू दर कोपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला होता. या महिलेसोबत असणारे दोन व्यक्ती राजीव उर्फ सुनाई व राजु शेख हे ही तिथे आढळून आले नाही. तपासात दोघेही मागील दोन दिवसांपासून कामावर येत नसून फोनही बंद येत असल्याने या दोघांनी तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आला होता.

मुंबई पोलिसांकडून आरोपींना अटक : अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी या संदर्भातील आरोपींच्या शोधा करिता विविध टीम तयार करत आरोपींच्या शोधात घेणे सुरू केले होते. महिलेसोबत राहणार आहे आरोपी पश्चिम बंगालमधील त्यांच्या मूळ गावी मुर्शिदाबाद येथे पळून गेलेल्या दोन संशयितांना वर्धा रेल्वे स्थानकावर पकडण्यात आले आहे त्यांना उद्या मुंबईत आणण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हेही वाचा : Nagpur Crime News : दोन बहिणींचा संशयास्पद मृत्यू प्रकरण, पोटात विष गेल्याने मृत्यू झाल्याची शक्यता

हेही वाचा : Murder of a friend : आई वरुन शिवी देणाऱ्या मित्राला दोन सख्या भावाने संपवले

हेही वाचा : Fake note smuggler arrested in Muzaffarpur: मुझफ्फरपूरमध्ये बनावट नोटा तस्कराला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.