ETV Bharat / crime

Wife Killing Sangli : माहेरून पैसे आणण्याचा पतीने धरला हट्ट; नकार देताच केला पत्नीचा खून - latest news Sangli

सांगली : माहेरून पैसे आणं म्हटल्यानंतर पती आणि पत्नीमध्ये झालेल्या किरकोळ वादातून (Murder of wife due to domestic violence) पतीने थेट पत्नीचा खून (husband killed his wife) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोक्यामध्ये बांबू घालून कुपवाड येथील बामणोली मध्ये पतीकडून पत्नीचे ही हत्या झाली आहे. या प्रकरणी संशयित पतीस कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी (Kupwad MIDC Police) अटक केली आहे. (Wife murder Sangli)

Wife Killing Sangli
Wife Killing Sangli
author img

By

Published : Oct 7, 2022, 3:52 PM IST

सांगली : माहेरून पैसे आणं म्हटल्यानंतर पती आणि पत्नीमध्ये झालेल्या किरकोळ वादातून (Murder of wife due to domestic violence) पतीने थेट पत्नीचा खून (husband killed his wife) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोक्यामध्ये बांबू घालून कुपवाड येथील बामणोली मध्ये पतीकडून पत्नीचे ही हत्या झाली आहे. या प्रकरणी संशयित पतीस कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी (Kupwad MIDC Police) अटक केली आहे. (Wife murder Sangli)

पैशासाठी पत्नीचा खून; सांगली पोलिसांचा तपास

पत्नीच्या डोक्यावर बांबूने केला वार- कुपवाडच्या येथील कुमार जाधव याचा विवाह २००३ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील तावशी येथील मोहन जगदाळे यांची मुलगी सुनंदा यांचेशी विवाह झाला होता. दोघे पती-पत्नी बामनोली येथील दत्तनगर या ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून कुमार जाधव व व त्यांच्या पत्नी सुनंदा जाधव हे दोघे भाड्याच्या खोलीत राहतात. कुमार जाधव हे कुपवाड एमआयडीसी मध्ये हमाल म्हणून काम करतात. बुधवारी रात्रीच्या सुमारास कुमार जाधव व त्यांची पत्नी सुनंदा जाधव यांच्यात किरकोळ कारणातून वाद सुरू झाला. ज्यामधून कुमार जाधव याने माहेरून पैसे आणं, असा सुनंदा जाधव यांना सुनावले. ज्याचा राग सुनंदा जाधव यांना आला. यातून त्यांचा वाद पुन्हा वाढला. यामधून कुमार जाधव याने रागाच्या भरात घरातील बांबूने सुनंदा यांच्या डोक्यावर जोरदार हल्ला केला.

पतीच्या मृत्यूनंतर पतीचे रुग्णालयातून पलायन- यानंतर सुनंदा जाधव या रक्ताच्या थरोळयात खाली पडल्या. त्यानंतर घाबरलेल्या कुमार जाधव यांनी जखमी अवस्थेत मध्ये आपल्या पत्नीला सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र तत्पूर्वी मृत्यू झाल्याचा डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. यानंतर कुमार जाधव याने रुग्णालयातून पलायन केला होता. या घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी घटनेची नोंद करत संशयित कुमार जाधव याला अटक केली आहे. याबाबत अधिक तपास कुपवाडा एमआयडीसी पोलीस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.