जालंधर पंजाब पंजाबमधील जालंधरमध्ये एक अतिशय गंभीर बलात्काराची घटना Jalandhar Rape Case घडली आहे. बापानेच स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार Father Rapes Daughter केला. त्यानंतर, मुलीने बाळाला जन्म Girl Gave Birth To Baby दिला. त्यानंतर नराधमाने त्या नवजात बालकास Newborn Baby मध्यरात्रीच्या सुमारास कालव्यात फेकण्याचा प्रयत्न केला असता, हि बाब उघडकीस आली आहे. लोकांनी हि बाब पाहिल्यानंतर, नवजात बालकास Newborn Baby हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. हे बालक नराधमाच्या मुलीचे असल्याचे समजताच लोकांच्या संतापाचा भडका outburst of public anger उडाला आहे. संबधित मुलगी ती फक्त 14 वर्षांची आहे.
पिडीत अल्पवयीन मुलीने दिलेल्या माहितीनुसार Victimized minor girls नवजात बालक Newborn Baby तिच्या वडिलांचे आहे. कारण तिचे वडील तिच्यावर बराच काळ बलात्कार करत होते Father Rapes Daughter. मुलीने सांगितले की, तिने हे आपल्या आईला सांगितले नाही.कारण, तिच्या वडिलांनी सांगितले होते की, जर तिने घटनेची वाच्यता केली, तर तो आई आणि मुलगी दोघींना ठार करेल. दुसरीकडे खुद्द मुलीच्या आईनेही पतीला अंमली पदार्थांचे व्यसन असून त्याने दारूच्या नशेत आपले आयुष्य उद्ध्वस्त केल्याचे मान्य केले आहे. मुलीच्या आईने आता पतीवर कठोर कारवाईची मागणी Call for strict action केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना या घटनेची संपूर्ण माहिती मिळाली असून, सध्या मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. मुलीच्या जबाबानंतर पुढील कारवाई केली जाईल. जालंधर पोलिस स्टेशनचे Jalandhar Police Station एसएचओ कमलजीत सांगतात की, पोलिसांनी सतर्कता वाढवली आहे.
हेही वाचा Mumbai Crime Branch फोन आणि व्हिडिओ सेक्स कॉल सेंटरचा पर्दाफाश, मुंबई गुन्हे शाखेची कारवाई