ETV Bharat / crime

Pune Maval Crime Case : बापाने केली दारूड्या मुलाची हत्या; मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना - बापाने केली दारूड्या मुलाची हत्या

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात सुदुंबरे येथे ( Shocking Incident Come to Light in Sudumbare at Pune ) दारूड्या मुलाची ( Pune Maval Crime Case ) पित्याकडून हत्येचा धक्कादायक प्रकार ( Father Killed Addicted Son ) घडला आहे. मुलगा बेरोजगार ( Shocking Incident in Maval Taluka at Pune ) असून, त्याला दारूचे व्यसन असल्याने बाप-लेकाचे रोज खडके उडायचे. मंगळवारीसुद्धा दोघांमध्ये जोरात भांडणे झाली असता, बापाने कुऱ्हाडीने घाव घालून मुलाचा खून केला. पोलिसांनी बापाला अटक केली आहे.

Pune Maval Crime Case
बापाने केली दारूड्या मुलाची हत्या
author img

By

Published : Nov 3, 2022, 4:15 PM IST

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात सुदुंबरे येथे धक्कादायक घटना घडल्याचे ( Shocking Incident Come to Light in Sudumbare at Pune ) समोर आले ( Pune Maval Crime Case ) आहे. रोजच्या भांडणाला कंटाळून स्वतःच्या पोटच्या मुलाला जन्मदात्या बापानेच ( Father Killed Addicted Son ) मारून टाकल्याची घटना घडली आहे. या घटनेने सुदुंबरे गावात दशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मावळ तालुका या संपूर्ण घटनेने हादरला आहे. यात समीर बोरकर असे खून करण्यात आलेल्या मुलाचे नाव असून, बाळू बोरकर असे खून करणाऱ्या बापाचे नाव आहे. पोलिसांनी बापाला बेड्या ठोकल्या आहेत.

बाप-मुलाचे रोजचेच ठरलेले भांडण : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ आणि खेड तालुक्याच्या सीमेवर सुदुंबरे हे गाव आहे. बाळू बोरकर आणि त्यांचे कुटुंब अनेक दिवसांपासून या गावात वास्तव्यास आहे. मात्र, बोरकर यांचा मुलगा समीर हा बेरोजगार होता, तसेच त्याला दारूचे व्यसनसुद्धा लागले होते. त्यामुळे बाप-लेकाचे घरात नेहमी खटके उडायचे. दररोज भांडणे व्हायची मंगळवारीदेखील त्या दोघांचे वाद झाले होते.

रोजच्या भांडणाचे पर्यवसान खुनात : दोघांमधील वाद इतके विकोपाला गेले की, बापाने घरात असलेल्या कुऱ्हाडीने घाव घालत मुलाचा खून केला. ही घटना घडल्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत बापाला घटनास्थळवरून ताब्यात घेतले. याप्रकरणी अधिक तपास तळेगाव आंबी पोलिस करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.