ETV Bharat / crime

Nude Photo on Fake Insta ID : फेक इंस्टाग्राम अकाऊंटवर अश्लील फोटो अपलोड; मुलीची आत्महत्या - आदिलाबादमध्ये मुलीची आत्महत्या

डिस्प्ले पिक्चरसह बनावट इंस्टाग्राम अकाउंट बनवून अश्लील मेसेज (Nude Photo on Fake Insta ID) आणि फोटो पोस्ट केल्याने एका मुलीने आत्महत्या (Girl Committed suicide) केली. आदिलाबाद जिल्ह्यातील इचोडा भागातील नरसापूर गावात ही घटना घडली आहे.

police station
पोलीस स्टेशन
author img

By

Published : Jun 3, 2022, 8:02 PM IST

हैदराबाद - सोशल मीडियावर फेक अकाऊंट तयार करून महिलांची बदनामी करण्याच्या अनेक घटना घडत आहेत. अशीच एक घटना तेलंगाणात घडली आहे. डिस्प्ले पिक्चरसह बनावट इंस्टाग्राम अकाउंट बनवून अश्लील मेसेज (Nude Photo on Fake Insta ID) आणि फोटो पोस्ट केल्याने एका मुलीने आत्महत्या (Girl Committed suicide) केली. आदिलाबाद जिल्ह्यातील इचोडा भागातील नरसापूर गावात ही घटना घडली आहे.

फेक इंस्टाग्राम अकाऊंट केले तयार - नरसापूर येथील एका मुलीने (१५) नुकतीच दहावी पूर्ण केली. एका अनोळखी व्यक्तीने तिचे डिस्प्ले फोटो आणि नाव असलेले बनावट इंस्टाग्राम तयार केले. काही दिवसांपासून आरोपी तिच्या नावाने इंस्टाग्रामवर अश्लील फोटो आणि मेसेज पोस्ट करत होता. मुलीने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. यानंतर पोलिसांकडे मदत मागण्याचा विचार आईने केला. मात्र, असा अश्लील प्रकार सांगायचा कसा असा विचार त्या मुलीने केला.

मुलीने केली आत्महत्या - दरम्यान, 29 मे रोजी त्या मुलीने कीटकनाशक पित आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळातच तिला उलट्या झाल्या. तिच्या कुटुंबीयांनी हे पाहिले आणि तिला आदिलाबाद RIMs रुग्णालयात नेले. त्यानंतर तिला चांगल्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवले. मात्र, 30 मे रोजी उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.