ETV Bharat / city

Today Vegetabales Rate : एपीएमसी मार्केटमध्ये शेपू, मिरची, कोथिंबीर, कारली, वांगी व टोमॅटोचे दर वाढले इतर भाज्यांचे दर स्थिर - Vegetables price increased

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० जुड्यांप्रमाणे शेपुच्या दरात १२०० रुपयांची वाढ झाली आहे. कोथिंबीरच्या दरात ८०० रुपयांनी वाढ झाली आहे. १०० किलोंप्रमाणे लंवगी मिरचीच्या दरात १४०० रुपयांची वाढ झाली आहे. वांग्याच्या दरात ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. टोमॅटोच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. कारल्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Today Vegetabales Rate
कृषी उत्पन्न बाजार समिती
author img

By

Published : Oct 11, 2022, 7:56 AM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० जुड्यांप्रमाणे शेपुच्या दरात १२०० रुपयांची वाढ झाली आहे. कोथिंबीरच्या दरात ८०० रुपयांनी वाढ झाली आहे. १०० किलोंप्रमाणे लंवगी मिरचीच्या दरात १४०० रुपयांची वाढ झाली आहे. वांग्याच्या दरात ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. टोमॅटोच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. कारल्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे.इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३००० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २४०० रुपये ते २६०० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ६००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये

गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३६०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ४३०० ते ५०००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ५००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये

काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३२०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये

ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ६००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० रुपये ते ९००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४००० रुपये

सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३४०० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५५०० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये

वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १४००० रुपये ते १६००० रुपये
वालवड प्रति १०० किलो ५००० रुपये ते ६००० रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३८०० रुपये
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५८०० रुपये ते ७०००रुपये
मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५८०० रुपये

पालेभाज्या
कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते २५०० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३००० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १६०० रुपये
मेथी नाशिक प्रति १०० जुडया १६००रुपये ते २४०० रुपये

मेथी पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १८०० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या २४०० रुपये ते २००० रुपये ३०००
पालक नाशिक प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ८००रुपये ते ९०० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ३००० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.