ETV Bharat / city

गतीरोधकवरून उडून भरधाव दुचाकीची कारला धडक, थरार सीसीटीव्हीत कैद - Two-wheeler and car accident in Thane

भरधाव दुचारी गतीरोधकावरून उडून समोरून येणाऱ्या कारला धडकल्याने दुचारीवरील दोघे ही तरुण गंभीर जखमी झाले. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

Two-wheeler and car accident in Thane
गतीरोधकवरून भरधाव दुचाकी उडून कारला धडक, थरार सीसीटीव्हीत कैद
author img

By

Published : Jan 18, 2020, 3:21 PM IST

ठाणे - भरधाव दुचाकी गतीरोधकावरून उडून समोरून येणाऱ्या कारला धडकल्याने दुचाकीवरील दोघे ही तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना अंबरनाथ शहरातील रॉयल पार्क परिसरात घडली. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गतीरोधकवरून भरधाव दुचाकी उडून कारला धडक, थरार सीसीटीव्हीत कैद

दोन तरुण दुचाकीवरून भरधाव वेगात अंबरनाथच्या रॉयल पार्क परिसरातून 15 जानेवारीला सांयकाळी 5 च्या सुमारास जात होते. त्यावेळी भरधाव वेगाने जाणारी दुचाकी गतीरोधकवरून उडून दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या एका कारला जावून धडकली. या अपघात दुचकीस्वार आणि त्याच्या मागे बसलेला तरुण असे दोघे जण फरफटत गेले. हे दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. जखमी तरुणांना पाहून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना उपचारासाठी नजीकच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. दोन्ही तरुण जखमी अवस्थेत असल्याने पोलिसांना त्यांची नावे समजू शकलेली नाहीत.

Intro:kit 319Body:गतीरोधकवरून भरधाव दुचाकी उडून कारला धडक, २ गंभीर ; थरार सीसीटीव्हीत कैद

ठाणे : भरधाव दुचाकी गतीरोधकवरून उडून कारला धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेही तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.
हि घटना अंबरनाथ शहरातील रॉयल पार्क परिसरात घडली आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दोन तरुण दुचाकीवरून भरधाव वेगात अंबरनाथच्या रॉयल पार्क परिसरातून 15 जानेवारी रोजी सांयकाळी ५ वाजल्याच्या सुमारास जात होते. त्यावेळी .भरधाव वेगाने जाणारी दुचाकी गतीरोधकवरून उडून दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने त्याची दुचाकी स्लिप होऊन समोरून येणाऱ्या एका कारला जावून जोरदार धडकली.
या अपघात दुचकिस्वार आणि त्याच्या मागे बसलेला तरुण असे दोघे जण अक्षरशः 10 ते 15 फुट लांब फरफटत जाऊन दोघेही गंभीर जखमी झाले. जखमी तरुणांना पाहून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना उपचारासाठी नजीकच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. तर दोन्ही तरुण जखमी अवस्थेत असल्याचे पोलिसांना त्यांची नावे समजू शकली नाही.

Conclusion:cctv
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.