ETV Bharat / city

ठाण्यात टीएमटी बसचा ब्रेक फेल; सुदैवाने कुठलीही जीवित हानी नाही

author img

By

Published : Sep 4, 2021, 10:52 PM IST

Updated : Sep 4, 2021, 11:01 PM IST

ठाण्याच्या कोपरी येथून नालासोपाराकडे निघालेल्या टीएमटी बसचा काजुपाड्या जवळ ब्रेक फेल झाल्याची घटना घडली. यात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. बसमध्ये जवळपास चाळीस प्रवाशी प्रवास करीत होते.

TMT bus brake failure Thane
टीएमटी बस ब्रेक फेल काजुपाडा

ठाणे - ठाण्याच्या कोपरी येथून नालासोपाराकडे निघालेल्या टीएमटी बसचा काजुपाड्या जवळ ब्रेक फेल झाल्याची घटना घडली. यात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. बसमध्ये जवळपास चाळीस प्रवाशी प्रवास करीत होते.

अपघात झालेल्या बसचे दृश्य

हेही वाचा - 20 जणांसाठी एक व 200 जणांसाठी वेगळा नियम होऊ शकत नाही - जितेंद्र आव्हाड

Last Updated : Sep 4, 2021, 11:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.