ETV Bharat / city

कार्यकर्त्यांच्या धरपकडीसाठी नाकाबंदी; टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा - thane traffic jam news

ठाणे व मुंबई यांमध्ये असलेल्या टोल नाक्यावर पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यासाठी केलेल्या नाकाबंदीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

टोल नाक्यावर लांबच लांब रांगा
author img

By

Published : Sep 27, 2019, 1:39 PM IST

Updated : Sep 27, 2019, 7:23 PM IST

ठाणे - ठाणे व मुंबई यांमध्ये असलेल्या टोल नाक्यावर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड करण्यासाठी केलेल्या नाकाबंदीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा

मुंबईच्या हद्दीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येऊ नये, यासाठी ही नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी प्रत्येक गाडीची तपासणी करण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

मुलुंडच्या आनंदनगर टोलनाक्यापासून पूर्व द्रुतगती महामार्गावर घोडबंदर रस्त्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.यामुळे रुग्णवाहिकांचीही अडचण झाली आहे. पोलिसांच्या या नाकाबंदीचा मोठा फटका सामान्य नागरिकांना बसल्याचे चित्र आहे.

Intro:कार्यकर्त्यांच्या धरपकड साठी नाकाबंदी ठाणे मुंबईचे विश्व झाली मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीBody:ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे याचे कारण ठाणे आणि मुंबईच्या मध्ये असलेल्या टोल नाक्यावर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. मुंबईच्या हद्दीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येऊ नये यासाठी ही नाकाबंदी करून प्रत्येक गाडीची तपासणी केली जात आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालीये. मुलुंडच्या आनंदनगर टोलनाक्यापासून पूर्व द्रुतगती महामार्गावर घोडबंदर रोड पर्यंत ही वाहतूक कोंडी सध्या पोचली आहे. या वाहतूक कोंडी मध्ये ॲम्बुलन्स देखील अडकलेल्या सकाळपासून दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या या नाका-बंदी चा मोठा फटका हा सामान्य नागरिकांना बसताना दिसतोय.Conclusion:
Last Updated : Sep 27, 2019, 7:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.