ETV Bharat / city

ठाण्यातील युवकांच्या कोरोना रॅप धमाल गाण्यावर युवापिढी खुश

युवापिढीमध्ये या विषयावर जनजागृती करायची असेल, तर रॅपपेक्षा सोपे माध्यम नाही, असा विचार करून या ग्रुपचे फॉउंडर यज्ञेश दौंड आणि पार्थ बारघोडे यांनी एक जबरदस्त रॅप सॉंग बनवले आहे. कोरोनापासून वाचन्यासाठी न घाबरता काय काय खबरदारी घेतली पाहिजे, याचे वर्णन या गाण्यात केलेले आहे.

author img

By

Published : Apr 15, 2020, 8:58 PM IST

rap song about the corona was created by a young man from Thane
कोरोना रॅप ठाण्यातील युवकांच्या धमाल गाण्यावर युवापिढी खुश

ठाणे - सध्या कॉरोनचाच विषय सगळीकडे चर्चिला जात असून कुठेही बघितले, तरी या विषयाशिवाय दुसरा कुठला विषयच ऐकू येत नाही आहे. टीव्हीपासून सोशल मीडियापर्यंत फक्त कोरोनाचीच हवा आहे. प्रत्येक जण आपापल्या कलेतून काहीतरी नाविन्यपूर्ण देऊ पाहतोय. ठाण्यातील "कलाकार्स" या ग्रुपनेदेखील रॅपच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा जणू चंगच बांधला आहे.

कोरोना रॅप ठाण्यातील युवकांच्या धमाल गाण्यावर युवापिढी खुश

युवापिढीमध्ये या विषयावर जनजागृती करायची असेल, तर रॅपपेक्षा सोपे माध्यम नाही, असा विचार करून या ग्रुपचे फॉउंडर यज्ञेश दौंड आणि पार्थ बारघोडे यांनी एक जबरदस्त रॅप सॉंग बनवले आहे. कोरोनापासून वाचन्यासाठी न घाबरता काय काय खबरदारी घेतली पाहिजे, याचे वर्णन या गाण्यात केलेले आहे.

ठाणे - सध्या कॉरोनचाच विषय सगळीकडे चर्चिला जात असून कुठेही बघितले, तरी या विषयाशिवाय दुसरा कुठला विषयच ऐकू येत नाही आहे. टीव्हीपासून सोशल मीडियापर्यंत फक्त कोरोनाचीच हवा आहे. प्रत्येक जण आपापल्या कलेतून काहीतरी नाविन्यपूर्ण देऊ पाहतोय. ठाण्यातील "कलाकार्स" या ग्रुपनेदेखील रॅपच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा जणू चंगच बांधला आहे.

कोरोना रॅप ठाण्यातील युवकांच्या धमाल गाण्यावर युवापिढी खुश

युवापिढीमध्ये या विषयावर जनजागृती करायची असेल, तर रॅपपेक्षा सोपे माध्यम नाही, असा विचार करून या ग्रुपचे फॉउंडर यज्ञेश दौंड आणि पार्थ बारघोडे यांनी एक जबरदस्त रॅप सॉंग बनवले आहे. कोरोनापासून वाचन्यासाठी न घाबरता काय काय खबरदारी घेतली पाहिजे, याचे वर्णन या गाण्यात केलेले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.