ETV Bharat / city

Police Woman Suicide महिला पोलिसाने पोलीस ठाण्यातच घेतला गळफास, जाणून घ्या आत्महत्येचे कारण - police woman hanged herself in police station

श्रीनगर पोलीस ठाण्यात Shrinagar Police Station in Thane कार्यरत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या police woman hanged herself in police station केल्याने चांगलीच खळबळ माजली. अनिता भीमराव व्हावळ असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

dead police woman Anita vhaval
मृत पोलीस कर्मचारी अनिता व्हावळ
author img

By

Published : Aug 16, 2022, 10:40 PM IST

ठाणे श्रीनगर पोलीस ठाण्यात Shrinagar Police Station in Thane कार्यरत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या police woman hanged herself in police station केल्याने चांगलीच खळबळ माजली. अनिता भीमराव व्हावळ असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. Thane police woman suicide दोन मुली, पती असा वाव्हळ यांचा परिवार आहे. या घटनेबाबत श्रीनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

घरगुती वाद ठरला आत्महत्येचे कारण अनिता या श्रीनगर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत होत्या. वारंवार पतीसोबत भांडण आणि घरगुती वादातून त्यांनी आत्महत्या केल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. काल रात्री जेवणावरून अनिता वाव्हळ आणि तिचे पती भीमराव वाव्हळ यांच्यात वाद झाले होते. या वादामुळे अनिता यांच्या निराशेमध्ये आणखी भर पडली असा अंदाज पोलीस वर्तवत आहे.

सुट्टी नाही हे देखील एक कारण ही आत्महत्या करण्यामागे मागील काही दिवसांपासून आजारपणात देखील त्यांना काम करावे लागत होते. दहीहंडीपर्यंत सुट्टी नसल्यामुळे त्या आणखीच हवालदिल झाल्या होत्या.

पोलिसांनी दाखल केला एडीआर या प्रकरणानंतर श्रीनगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. आता आणखी भीमराव यांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचा Travels Accident Amravati राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रॅव्हल्स पलटली, 2 ठार 2 जण गंभीर जखमी

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.