ETV Bharat / city

कांदा आणखी दोन महिने आणणार डोळ्यात पाणी; पालेभाज्याही कडाडल्या

author img

By

Published : Nov 1, 2019, 6:15 PM IST

Updated : Nov 1, 2019, 8:07 PM IST

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवी मुंबई येथील बाजारात फळभाज्यांची आवक वाढूली असून भाव गुरुवारच्या तुलनेत गडगडले आहेत. बाजारात वांगी, टोमॅटो, बीट, कोबी, फ्लॉवर आदी भाज्यांचे भाव गुरुवारी वधारलेले पाहायला मिळाले होते. भाऊबीजमुळे शेतकरी शेतात गेले नव्हते. त्यात अवकाळी पावसाचा फटका बसल्याने बाजारात मागणीच्या तुलनेत आवक घटली होती. मात्र, आज बाजारात आवक वाढल्याने आज भाज्यांचे भाव गडगडले आहेत. कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी आदी फळभाज्यांसह मोठी आवक झाली आहे.

कांद्यासह पालेभाज्या महागल्या

ठाणे - अवकाळी आलेल्या पावसाचा फटका पालेभाज्यांसह कांद्याला बसला आहे. दिवाळीनंतर कांद्याचा भाव क्विंटलला चार हजार रुपयांच्या पुढे पोहचला असल्याची माहिती बाजार समितीच्या माध्यमातून मिळली आहे. अवकाळी आलेल्या पावसाने काढणीला आलेल्या कांद्याचे प्रचंड नुकसान केल्याने शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नाही. त्यामुळे नवीन कांदा बाजारात येण्यासाठी आणखी किमान एक - दोन महिन्यांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे कांद्याचे भाव कमी होण्याची शक्‍यता नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

कांद्यासह पालेभाज्या महागल्या

हेही वाचा - परतीच्या पावसाचा ३२५ तालुक्यांना फटका, तातडीने पंचनामे करण्याचे आदेश - मुख्यमंत्री

नवी मुंबईतील कांद्याच्या भावात ३ हजार ९०० रुपये क्विंटलवरून ४ हजार १०० रुपयांपर्यंत दर वाढले आहेत. तर, किरकोळ बाजारात कांदा प्रति किलो ६० ते ७० रुपयांनी विकला जात आहे.

हेही वाचा - उद्धव ठाकरे रविवारी औरंगाबादेत, आमदार अब्दुल सत्तार यांची माहिती

पालेभाज्या मात्र आजही चढ्या भावाने विकल्या जात आहेत. परतीच्या पावसामुळे सर्वात जास्त पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. मात्र, एकीकडे पावसामुळे झालेले नुकसान व भाव मिळत नसल्याने शेतात पिकवलेला माल कोठे विकायचा, या गोष्टीमुळे शेतकरी चिंताग्रस्त पाहायला मिळत असून मिळेल त्या भावाने शेतमाल विकावा लागत आहे. कांदा घाऊक बाजारात ४० ते ५० रुपये किलोने विकला जात आहे. तर, किरकोळ बाजारात मात्र ६० ते ७० रुपयांच्या घरात विक्री होत आहे. अवकाळी पावसाचा फटका हा कांदा पिकाबरोबर पालेभाज्यांना बसला आहे. त्यामुळे पालेभाज्या घाऊक बाजारात देखील चढ्या दराने विकल्या जात आहेत. साठवणूक नीट करता न आल्याने बऱ्याच पालेभाज्या फेकून द्याव्या लागल्या आहेत.

भाज्यांचे दर प्रति किलो -

  • गुरुवारी भेंडीचे दर घाऊक बाजारात ३६ रुपये किलो होते व किरकोळ बाजारात ८० रुपये किलो होते. आज भेंडी २० ते २८ रुपये किलो दर घाऊक बाजारात होते. तर, ६० रुपये किलो किरकोळ बाजारात होते.
  • फरसबी काल ४० रुपये किलो घाऊक दर, किरकोळ ८०रुपये. आज २० रुपये किलो घाऊक व किरकोळ ४० रुपये
  • काल फ्लॉवर १४ रुपये घाऊक दर व ६० रुपये किलो किरकोळ. आज ७ रुपये किलो दर घाऊक बाजारात होते व किरकोळ बाजारात २० रुपये किलो दर होते.
  • सिमला मिरची काल ३६ रुपये दर घाऊक बाजारात तर, किरकोळ बाजारात ६० रुपये दर होते. आज २० रुपये दर घाऊक , किरकोळ ४० रुपये किलो.
  • वांगी ३० रुपये किरकोळ ६० रुपये किलो घाऊक व आज १८ रुपये किलो घाऊक, किरकोळ ३० रुपये
  • कारली: कालचे दर ३० रुपये किलो घाऊक, ६० रुपये किरकोळ. आज १८ रुपये घाऊक, ४० रुपये किलो किरकोळ
  • कोबी: काल घाऊक २४ रुपये किलो तर, ६० रुपये किरकोळ व आज १२ रुपये किलो घाऊक दर व ३० रुपये किरकोळ
  • आलं - काल १२० रुपये किलो घाऊक व २५० रुपये किरकोळ. आज ७० रुपये किलो घाऊक, १४० रुपये किरकोळ
  • कोथिंबीर जुडी - ५० रुपये जुडी घाऊक बाजारपेठेत असून किरकोळ बाजरात हिच कोथिंबीर १२० रुपयांनी विकली जात आहे. इतर वेळी घाऊक बाजारात हिच जुडी 7 ते 8 रुपयांनी विकली जाते व किरकोळ बाजारात २० रुपये इतका दर असतो.
  • नेहमी मेथीची जुडी 8 ते 9 रुपयांनी विकली जाते. मात्र, आज मेथी ३० रुपयांनी विकली आहे.
  • १० रुपयात मिळणारी पालकची जुडी २५ रुपये दराने विकली जात आहे.
  • कालच्या तुलनेत आज दोन ते तीन रुपयांनी पालेभाज्यांचे दर कमी झाले आहेत.

Intro:कांदा आणखी दोन महिने आणणार डोळ्यात पाणी
अवकाळी पावसाने केले कांद्याचे नुकसान
पालेभाज्याही कडाडल्या....

अवकाळी आलेल्या पावसाचा फटका पालेभाज्यांसह कांद्याला बसला आहे. दिवाळीनंतर कांद्याचा भाव क्विंटलला चार हजार रुपयांच्या पुढे पोचला आहे.अशी माहिती बाजार समितीच्या माध्यमातून मिळली. अवकाळी आलेल्या पावसाने काढणीला आलेल्या कांद्याचे प्रचंड नुकसान केले असल्याने शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नाही. त्यामुळे नवीन कांदा बाजारात येण्यासाठी आणखी किमान महिना दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे कांद्याचे भाव कमी होण्याची शक्‍यता नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.नवी मुंबईतील कांद्याच्या भावात ३,९०० क्विंटलं रुपयांवरून ४,१०० रुपयांपर्यंत उसळी आली आहे. तर किरकोळ बाजारात कांदा प्रति किलो ६० ते ७० रुपयांनी विकला जात आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीमुंबई येथील बाजारात फळभाज्यांची आवक वाढूली असून भाव कालच्या तुलनेत गडगडले आहेत. बाजारात वांगी, टोमॅटो, बीट, कोबी, फ्लॉवर आदी भाज्यांचे भाव काल वधारलेले पाहायला मिळाले होते.
परवा भाऊबीज असल्याने शेतकरी शेतात गेले नव्हते त्यात अवकाळी पावसाचा फटका बसल्याने काल बाजारात मागणीच्या तुलनेत आवक घटली होती. मात्र आज बाजारात आवक वाढल्याने आज भाज्यांचे भाव गडगडले आहेत.
कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी आदी फळभाज्यांसह मोठी आवक झाली आहे.
पालेभाज्यां मात्र आजही चढ्या भावाने विकल्या जात आहेत.परतीच्या पावसामुळे सर्वात जास्त पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे.मात्र एकीकडे पावसामुळे झालेले नुकसान व भाव मिळत नसल्याने शेतात पिकविलेला माल कोठे विकायचा, या गोष्टीमुळे शेतकरी चिंताग्रस्त पाहायला मिळत आहे व . मिळेल त्या भावाने शेतमाल विकावा लागत आहे. कांदा घाऊक बाजारात ४० ते ५० रुपये किलोने विकला जात आहे तर किरकोळ बाजारात मात्र ६० ते ७० रुपयांच्या घरात विक्री होत आहे. अवकाळी पावसाचा फटका हा कांदा पिकाबरोबर पालेभाज्यांना बसला आहे त्यामुळे पालेभाज्या घाऊक बाजारात देखील चढ्या दराने विकल्या जात आहेत. साठवणूक नीट करता न आल्याने बऱ्याच पालेभाज्या फेकून द्याव्या लागल्या आहेत.

भाज्यांचे दर प्रतिकिलो

काल भेंडीचे दर घाऊक बाजारात ३६ रुपये किलो होते व किरकोळ बाजारात ८० रुपये किलो होते आज ते भेंडी २० किलो ते २८ रुपये किलो दर घाऊक बाजारात होते तर ६० रुपये किलो किरकोळ बाजारात होते.
*फरसबी काल ४० रुपये किलो घाऊक दर किरकोळ ८०रुपये,आज २० रुपये किलो घाऊक व किरकोळ ४० रुपये

* काल फ्लॉवर १४ रुपये घाऊक दर व ६० रुपये किलो किरकोळ
आज ७ रुपये किलो दर घाऊक बाजारात होते व किरकोळ बाजारात २० रुपये किलो दर होते.

सिमला मिरची काल ३६ रुपये दर घाऊक बाजारात किरकोळ बाजारात ६० रुपये दर होते तर आज २० दर घाऊक दर, किरकोळ ४०रुपये किलो.

वांगी ३० रुपये किरकोळ ६० रुपये किलो घाऊक व आज १८ रुपये किलो घाऊक, किरकोळ ३०

कारली: कालचे दर ३० रुपये किलो घाऊक, ६० रुपये किरकोळ आज १८ रुपये घाऊक ४० रुपये किलो किरकोळ

कोबी: काल घाऊक २४ रुपये घाऊक व ६० रुपये किरकोळ व आज १२ रुपये किलो घाऊक दर व ३० रुपये किरकोळ

आलं: काल १२० रुपये किलो घाऊक व २५० किरकोळ आज ७० रुपये किलो घाऊक १४० रुपये किरकोळ

कोथिंबीर जुडी ५० रुपये जुडी घाऊक बाजारपेठेत असून किरकोळ बाजरात हीच कोथिंबीर १२० रुपयांनी विकली जात आहे. इतर वेळी घाऊक बाजारात हीच जुडी 7 ते 8 रुपयांनी विकली जाते व किरकोळ बाजारात २० रुपये इतका दर असतो.
नेहमी मेथीची जुडी 8 ते 9 रुपयांनी विकली जाते मात्र आज मेथी ३० रुपयांनी विकली आहे
१० रुपयात मिळणारी पालकची जुडी २५ रुपये दराने विकली जात आहे.
कालच्या तुलनेत आज दोन ते तीन रुपयांनी पालेभाज्यांचे दर कमी झाले आहेत

बाईट्स
कैलास ताजने.(अध्यक्ष) बाजार समितीBody:.Conclusion:.
Last Updated : Nov 1, 2019, 8:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.