ETV Bharat / city

Ganesh Festival 2022 : गणेशोत्सवासाठी लाल मातीच्या मूर्ती नागरिकांच्या पसंतीला; विसर्जनानंतर मातीचा उपयोग कुंड्या आणि गार्डनमध्ये - Ganesha idol

पावसाची सुरुवात झाली की, गणेशभक्तांना चाहूल लागते ती आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची ( Ganesha Devotees Yearn for Arrival of Bappa ) आणि वेळ येते ती गणेश मूर्तीकारांवर गणेशमूर्तीवर ( Ganesha idol ) शेवटचा हात फिरवण्याची( Last hand on Ganesha Idol ). त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीदेखील बाजारात भाविकांसाठी बाप्पाच्या आकर्षक मूर्त्या उपलब्ध झाल्या आहेत. फेटेवाल्या, विविध रंगांच्या विविध आकारांच्या मूर्त्या बाजारात भाविकांसाठी उपलब्ध आहेत. मात्र, यंदाच्या वर्षी भाविकांचे आकर्षण ठरले आहे ते म्हणजे पर्यावरणपूरक लाल मातीचा गणपती.

Sriganesha idol
श्रीगणेश मूर्ती
author img

By

Published : Jul 15, 2022, 6:37 PM IST

ठाणे : पावसाची सुरुवात झाली की, गणेशभक्तांना चाहूल लागते ती आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची ( Ganesha Devotees Yearn for Arrival of Bappa ) आणि वेळ येते ती गणेश मूर्तीकारांवर गणेशमूर्तीवर ( Ganesha idol ) शेवटचा हात फिरवण्याची ( last hand on the Ganesha Idol ). त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीदेखील बाजारात भाविकांसाठी बाप्पाच्या आकर्षक मूर्त्या उपलब्ध झाल्या आहेत. फेटेवाल्या, विविध रंगांच्या विविध आकारांच्या मूर्त्या बाजारात भाविकांसाठी उपलब्ध आहेत. मात्र, यंदाच्या वर्षी भाविकांचे आकर्षण ठरले आहे ते म्हणजे पर्यावरणपूरक लाल मातीचा गणपती.

गणेशोत्सवासाठी लाल मातीच्या मूर्ती

लाल मातीच्या मूर्त्यांचा उपयोग विसर्जनानंतर : पर्यावरणाविषयी जनजागृती व्हावी यासाठी यंदाच्या वर्षी लाल मातीपासून बनवलेल्या मूर्त्यांची मागणी भाविक करताना पाहायला मिळत आहेत. या लाल मातीच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे या मूर्त्या गणेश पूजनानंतर घरात पाण्याच्या पिंपात किंवा छोट्याशा भांड्यात विसर्जन भाविक करू शकतात. विसर्जन केल्यानंतर या बाप्पाची तयार झालेली शाडूची लाल माती ही झाडांमध्ये, कुंड्यांमध्ये वापरात येऊ शकते. त्यामुळे यंदा या मूर्त्यांना जास्त मागणी आलेली पाहायला मिळत आहे. यंदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झालेली आहे. मात्र, मागील 2 वर्षांचा कोरोनाचा काळ आणि भाविकांची आर्थिक टंचाई पाहता यंदाच्या वर्षी बाप्पाच्या मूर्त्यांचे भाव वाढवले नसून, मागील वर्षाच्या दरात यंदाच्या वर्षीदेखील मूर्त्या भाविकांसाठी उपलब्ध राहणार असल्याचे मूर्ती विक्रेते सचिन मोरे यांनी सांगितले.

कोकणात मुबलक प्रमाणात लाल माती : या गणेशमूर्ती तयार करण्यासाठी आवश्यक असलेली लाल माती ही कोकणामध्ये मुबलक प्रमाणात असल्यामुळे या गणेश मूर्ती तयार करण्यासाठी येणारा खर्च हा कमी आहे. या मूर्तींना फिनिशिंग देण्यासाठी फक्त खर्च हा जास्त आहे. यामुळेच या मूर्ती पीओपीच्या आणि शाडूच्या मातीच्या मूर्तीच्या किमतीच्या प्रमाणात स्वस्त आहेत आणि ग्राहकांच्या पसंतीलादेखील पडत आहेत.

हेही वाचा : Shiv Sena leader Sanjay Raut in Nagpur : हे सरकार हिंदुत्वद्रोही; खरे मुख्यमंत्री फडणवीसच-संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.