ETV Bharat / city

'विठ्ठल विठ्ठल'च्या जयघोषामध्ये ठाण्यात निघाली चिमुकल्यांची वारी - pandharpur

दिंडीमध्ये विठ्ठल रूक्मिणी, पहारेदार, टाळ-मृदूंग वाजवणारे तसेच तुळशी वृंदावन घेणारे, असा पेहराव केलेले विद्यार्थी पाहायला मिळाले.

चिमुकल्यांची वारी
author img

By

Published : Jul 11, 2019, 9:42 PM IST

ठाणे - जय हरी विठ्ठल, तुकारामाच्या भजनामध्ये दंग असलेल्या बालवारकऱ्यांनी मोठ्या उत्साहात दिंडी साजरी केली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने 'ब्राह्मण शिक्षण मंडळ' संचलित ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक विभागाच्यावतीने नऊवारी साडी या संकल्पनेवर दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

चिमुकल्यांची वारी

विद्यार्थ्यांच्या दिंडीमध्ये विठ्ठल रूक्मिणी, पहारेदार, टाळ-मृदूंग वाजवणारे तसेच तुळशी वृंदावन घेणारे, असा पेहराव केलेले विद्यार्थी पाहायला मिळाले. दिंडीच्या सुरवातीला पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापीका रोहिणी दिवाण, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका नम्रता वडे आणि सहशिक्षकांनी ज्ञानोबाच्या पालखीचे पूजन केले. त्यानंतर चिमुकल्या वारकऱयांनी 'माऊली माऊली' गाण्याच्या तालावर छान रिंगण तयार केले, टाळ-मृदुंगाच्या गजरामध्ये बालकांनी फुगडी, पावल्या खेळले. यावेळी मंडळाचे चिटणीस अॅड. केदार जोशी यांनी चिमुकल्यांच्या वारीत सहभागी होऊन आनंद घेतला.

Intro:ठाण्यात चिमुकल्यानी घेतला वारीचा आनंदBody:जय हरी विठ्ठल, द्यानोबा माऊली तुकारामांच्या जयघोषात विठोबा रखुमाई समवेत बालवारक-यांची दिडी मोठ्या उत्साहात साजरी झाली निमित्त होते आषाढी एकादशीच्या निमित्ताने ब्राह्मण शिक्षण मंडळ संचलित ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक विभागाच्यावतीने नऊ वारी साडी या संकल्पनेवर दिडीचे आयोजन करण्यात आले होते, दिडीच्या सुरवातीस पुर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका रोहिणी दिवाण , प्राथमिकच्या मुख्याध्यापिका नम्रता वडे आणि सहशिक्षकानी द्यानोबाच्या पालखिचे पूजन करण्यात आले, तदनंतर चिमुकल्या वारक-यांनी माऊली माऊली तालावर छान रिगण तयार केले, यावेळी मंडळाचे चिटणीस अॅड केदार जोशी,यानिही चिमुकल्यांच्या वारीत सहभागी होऊन आनंद घेतलाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.