ETV Bharat / city

PFI Activist Arrest Thane : कल्याण मधूनही पीएफआय कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात; देशद्रोह्याच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात

author img

By

Published : Sep 27, 2022, 1:35 PM IST

देशभरात आज पुन्हा पीएफआय कार्यालयासह त्यांच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यासाठी एनआयएच्या पथकांने धाडसत्र (NIA raid Thane) सुरू केले असल्याचे देशद्रोह्यांचे धाबे दणाणले आहे. कल्याण मधूनही पीएफआय कार्यकर्ता (NIA arrested PFI activist Thane) असलेल्या फरदीन पैकर उर्फ गुड्डू याला कल्याणच्या बाजारपेठ पोलिस आणि ठाणे खंडणी विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतले आहे. (NIA Kalyan Thane action)

PFI Activist Arrest Thane
PFI Activist Arrest Thane

ठाणे : देशभरात आज पुन्हा पीएफआय कार्यालयासह त्यांच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यासाठी एनआयएच्या पथकांने धाडसत्र (NIA raid Thane) सुरू केले असल्याचे देशद्रोह्यांचे धाबे दणाणले आहे. कल्याण मधूनही पीएफआय कार्यकर्ता (NIA arrested PFI activist Thane) असलेल्या फरदीन पैकर उर्फ गुड्डू याला कल्याणच्या बाजारपेठ पोलिस आणि ठाणे खंडणी विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतले आहे. (NIA Kalyan Thane action)

भल्या पहाटे फरदीनला उचलले - फरदीन हा कल्याण पश्चिम भागातील रोहिदास वाडा परिसरात असलेल्या आझाद चाळीत आई व पत्नीसह राहतो. आज पहाटेच्या सुमारास फरदीनच्या घरावर अचानक पोलिसांचे पथक धडकले होते. त्यानंतर त्याला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी सुरू आहे.

नातेवाईक म्हणतात, फरदीन सामाजिक कार्यकर्ता - दरम्यान फरदीनने कोणतेही चुकीचं कृत्य केलं नाही. आमचा कायद्यावर पूर्ण विश्वास असल्याची प्रतिक्रिया त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे. फरदीन हा गेल्या काही वर्षांपासून कल्याण भागात तो सामाजिक कार्य करत असल्याची माहिती देखील पोलीस तपासात समोर आला आहे. त्याला बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेतले. एनआयए पथक त्याची कसून चौकशी करत असल्याची माहिती सूत्राने दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.