ठाणे - गॅस दरवाढीचा भडका दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्व सामान्य नागरिकांना महागाईमुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यातच भिवंडीतील राष्ट्रवादी महिलांनी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला प्रतीकात्मक मोदींना राखी बांधून गॅस दरवाढ कमी करण्यासाठी साकडे घातले आहे.
ठाण्यात गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोदींना राखी बांधून आंदोलन - ष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोदींना राखी बांधून आंदोलन yelcr
गॅस दरवाढ कमी करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा स्वाती कांबळे यांनी जकात नाका परिसरात रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला प्रतीकात्मक नरेंद्र मोदी यांना राखी बांधून अनोखे रक्षाबंधन आंदोलन करण्यात आले.
महिलांचे अनोखे आंदोलन
ठाणे - गॅस दरवाढीचा भडका दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्व सामान्य नागरिकांना महागाईमुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यातच भिवंडीतील राष्ट्रवादी महिलांनी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला प्रतीकात्मक मोदींना राखी बांधून गॅस दरवाढ कमी करण्यासाठी साकडे घातले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणाची सुरुवात 'भाई और बहनो' या वाक्यापासून नेहमीच करतात. मात्र, वाढत्या महागाई, इंधन आणि गॅसच्या दरवाढीमुळे महिलांना घरगाडा चालवणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे बहनो बोलणारे मोदी यांना महिलांचा विसर पडला आहे. गॅस दरवाढ कमी करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा स्वाती कांबळे यांनी जकात नाका परिसरात रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला प्रतीकात्मक नरेंद्र मोदी यांना राखी बांधून अनोखे रक्षाबंधन आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते.हेही वाचा - अफगाणिस्तानातून 80 भारतीयांची सुटका; हवाई दलाच्या विमानाने सायंकाळी मायदेशात परतणार