ETV Bharat / city

NCP Jitendra Awhad On Bawankule शरद पवारांवर टीका केल्यामुळे मिळते मोफत प्रसिद्धी; जितेंद्र आव्हाडांची बावनकुळेंवर खोचक टीका - शरद पवारांवर टीका

NCP Jitendra Awhad On Bawankule 1995 सालानंतर शरद पवार साहेबांचे नाव घेतल्याशिवाय आपल्याला राजकारण करता येणार नाही, असे विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना उबगलं. आणि मग त्यानंतर सातत्याने खोटेनाटे आरोप जे कधी सत्यात उतरले नाहीत. Jitendra Awhad scathing criticism of Bawankules ते बेलगाम आणि बेफामपणे करण्यात आले आहे. त्याचा महाराष्ट्राच्या जनतेवर कुठलाच परिणाम झाला नाही.

NCP Jitendra Awhad On Bawankule
NCP Jitendra Awhad On Bawankule
author img

By

Published : Sep 7, 2022, 4:21 PM IST

ठाणे 1995 सालानंतर शरद पवार साहेबांचे नाव घेतल्याशिवाय आपल्याला राजकारण करता येणार नाही, असे विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना उबगलं. आणि मग त्यानंतर सातत्याने खोटेनाटे आरोप जे कधी सत्यात उतरले नाहीत. Jitendra Awhad scathing criticism of Bawankules ते बेलगाम आणि बेफामपणे करण्यात आले आहे. त्याचा महाराष्ट्राच्या जनतेवर कुठलाच परिणाम झाला नाही. आजही काहीजण परत एकदा शरद पवार साहेब आणि बारामती यांच्याबद्दल बोलतायेत. गड उध्वस्त करू म्हणून वल्गना करत आहेत. Chandrashekhar Bawankule On Mission Baramati विसर्जन करू म्हणत आहेत, अर्थात ते केवळ आपण आणि आपला पक्ष चर्चेत रहावा, म्हणून बारामतीचा गड जिंकून दे असे साकडं बारामतीच्या मारूतीच्या देवळात जाऊन कुणीतरी घातले आहे. BJP Chandrashekhar Bawankule 60 वर्षे प्रत्येक निवडणूकीचा फॉर्म शरद पवार साहेब याच मारूतीच्या समोर उभे राहून नंतर दाखल करतात. आज तो मारुती देवळाच्या बाहेर येऊन हसत हसत विचारत होता. हे आत्ता आलेले ते कोण होते ?

जितेंद्र आव्हाडांची बावनकुळेंवर खोचक टीका

बावन कुळे सोडा लाख कुळे बावनकुळे, लाख कुळे जी उद्धारली ती पवार साहेबांमुळेच महागाई, इन्फलेशन कुठे चाललय ते बोला. BJP Chandrashekhar Bawankule राज्यातील राजकीय परिस्थितीवर बोला, हेडलाईन मध्ये राहण्यासाठी पवार साहेबांच्या नावाचा वापर गाडून, टाकाऊ संपवून टाकू हि भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीत कोणीच वापरली नाही, जी बावनकुळे वापरत आहेत. Criticism of Sharad Pawar जे जे आरोप झाले ते जनतेला माहित आहेत. NCP Jitendra Awhad On Bawankule शरद पवार यांच्या पायावरच्या नखांची धूळ सुद्धा तुम्ही उडवू शकत नाही, असे सांगत आव्हाड यांनी बावनकुळे यांची खिल्ली उडवली आहे.

रेल्वे प्रशासनाला इशारा एसी लोकलला विरोध नाही, पण सध्या लोकल बंद करुन एसी लोकल सुरु करणं याला आमचा विरोध राहणार आहे. एसी लोकल ला मोठा प्रतिसाद मिळतो. रेल्वे प्रशासनाचा हा दावा खोटा आहे. मध्यमवर्गीय रेल्वे प्रशासनाला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही. येत्या काळात प्रवासी प्रत्येक रेल्वे स्थानकात मांडी घालुन बसतील. रेल्वे प्रशासनाला असा इशारा दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.