ETV Bharat / city

Today vegetable rates : एपीएमसी मार्केटमध्ये शेवगा फरसबी व ढोबळी मिरचीच्या दरात वाढ ; इतर भाज्यांचे दर स्थिर - भाज्यांचे दर स्थिर

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Mumbai Agricultural Produce Market Committee) १०० किलोंप्रमाणे शेवग्याच्या शेंगांच्या व फरसबीच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. ढोबळी मिरचीच्या दरात ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर झालेले पाहायला (Today vegetable rates) मिळाले.

Today vegetable rates
भाज्यांचे दर
author img

By

Published : Oct 4, 2022, 7:42 AM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Mumbai Agricultural Produce Market Committee) १०० किलोंप्रमाणे शेवग्याच्या शेंगांच्या व फरसबीच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. ढोबळी मिरचीच्या दरात ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर झालेले पाहायला (Today vegetable rates) मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :

भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४२०० रुपये ते ४८०० रुपये

भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३००० रुपये ते ३५०० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ४००० रुपये ते ५००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० रुपये ते ८००० रुपये

फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३६०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ४००० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६००० ते ७०००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ६५०० रुपये

काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३६०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये

कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३०००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ७५०० रुपये ते ९००० रुपये

शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३००० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ६००० रुपये

तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १४००० रुपये ते १६००० रुपये
वालवड प्रति १०० किलो ६५०० रुपये ते ८००० रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३८०० रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ६३०० रुपये ते ७०००रुपये
मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये

पालेभाज्या :

कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २००० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या ३००० रुपये ते ४००० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये

मेथी नाशिक प्रति १०० जुडया २०००रुपये ते २५०० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते २००० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या २४०० रुपये ते २५०० रुपये ३५००
पालक नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १४०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १५०० रुपये

पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ७००रुपये ते ९०० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये २४०० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १८०० रुपये.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.