ETV Bharat / city

Corona Cases in Juvenile Home : शासकीय बालसुधारगृहातील १५ मुलांना कोरोनाची लागण - Corona Cases in Juvenile Home

जिल्ह्यात भिवंडी तालुक्यातील खडवलीतील वृद्ध आश्रमाधील ७० हून अधिक वृद्धांना कोरोनाची ( corona cases in Bhivandi ) लागण झाली आहे. त्यापाठोपाठ चिंधीपाडा येथील शासकीय आश्रम शाळेतील ३० विद्यार्थाना कोरोनाची लागण झाल्याचे समोर ( corona cases in gov school ) आले होते. तेव्हापासून शासकीय वस्तिगृह, आश्रम व निवासी शाळामध्ये सरकारने कोरोना लसीकरण सुरू ( Vaccination in gov residential school ) केले.

बालसुधार गृह
बालसुधार गृह
author img

By

Published : Jan 22, 2022, 3:26 PM IST

Updated : Jan 22, 2022, 3:31 PM IST

ठाणे - राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत ( Corona cases increasing in Maharashtra ) आहे. उल्हासनगरमधील शासकीय बालसुधारगृहातील मुलांना कोरोनाची लागण ( corona cases in juvenile home in Ulhasnagar ) झाली आहे.

जिल्ह्यात भिवंडी तालुक्यातील खडवलीतील वृद्ध आश्रमाधील ७० हून अधिक वृद्धांना कोरोनाची ( corona cases in Bhivandi ) लागण झाली आहे. त्यापाठोपाठ चिंधीपाडा येथील शासकीय आश्रम शाळेतील ३० विद्यार्थाना कोरोनाची लागण झाल्याचे समोर ( corona cases in gov school ) आले होते. तेव्हापासून शासकीय वस्तिगृह, आश्रम व निवासी शाळामध्ये सरकारने कोरोना लसीकरण सुरू ( Vaccination in gov residential school ) केले. मात्र, उल्हासनगरमधील बालसुधारगृहातील कर्मचाऱ्यामुळे कोरोनाची लागण मुलामध्ये पसरल्याचे सांगण्यात आले.

मुले विलगीकरण केंद्रात उपचारासाठी दाखल

हेही वाचा-Maharashtra Corona Update : राज्यात शुक्रवारी 48 हजार नवे रुग्ण; 52 बाधितांचा मृत्यू

कोरोना बाधित मुलांची प्रकृती स्थिर
उल्हासनगर शहरातील हे सुधारगृह आहेत. त्यामधील १५ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. सुरुवातीला येथील ४ मुलांची अँटीजन केल्यानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे उर्वरित २९ मुलांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यातील ११ मुले कोरोना पॉझिटिव्ह आली आहेत. या सगळ्या मुलांना उल्हासनगर महापालिकेच्या विलगीकरण केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती उल्हासनगर महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी दिलीप पगारे यांनी ( Medical offcer Dilip Pagare ) दिली आहे. सर्व कोरोनाबाधित मुलांची प्रकृती स्थिर असल्याचेही सांगितले.

हेही वाचा-India Corona Update : भारतात 24 तासांत 3.37 लाख कोविड रुग्णांची नोंद; आधीपेक्षा २.७ टक्के घट

शुक्रवारी आढळले 48 हजार नवे रुग्ण

शुक्रवारच्या आकडेवारीनुसार राज्यात कोरोनाची 48 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. यापैकी 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ( Maharashtra Corona Update on 21 January 2022 ) तर 42 हजार 391 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.47 टक्के इतके आहे. ( Corona Positivity Rate in Maharashtra ) सक्रिय रुग्ण मात्र वाढत असून आज दोन लाख 64 हजार रुग्णांची नोंद आहे. तर 144 ओमायक्रोन रुग्णांची नोंद झाल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. ( Maharashtra Heath Department )

Last Updated : Jan 22, 2022, 3:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.