ETV Bharat / city

Bhiwandi Minor Gang Rape अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला चावा घेत आळीपाळीने बलात्कार, भिवंडीतील घटना - minor girl rape biting her private parts Bhiwandi

६ वर्षीय अल्पवयीन मैत्रिणीचे एका इमारतीतील बेडरूममध्ये हातपाय बांधून तिच्यावर बळजबरी Forced girl tying hands and feet करून आळीपाळीने बलात्कार केल्याची Minor Girl Gang Rape Bhiwandi धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावातील Gang Rape in Kalher village Bhiwandi एका सोसायटीत घडली आहे. आरोपींनी अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला चावा घेत biting girl genitals Bhiwandi तिला गंभीर जखमी केले. याप्रकरणी तिघा नराधमाविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात Narpoli Police Station Bhiwandi अत्याचारासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Bhiwandi Minor Gang Rape
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला चावा घेत आळीपाळीने बलात्कार
author img

By

Published : Aug 28, 2022, 9:57 PM IST

Updated : Aug 29, 2022, 7:28 AM IST

ठाणे १६ वर्षीय अल्पवयीन मैत्रिणीचे एका इमारतीतील बेडरूममध्ये हातपाय बांधून तिच्यावर बळजबरी Forced girl tying hands and feet करून आळीपाळीने बलात्कार केल्याची Minor Girl Gang Rape Bhiwandi धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावातील Gang Rape in Kalher village Bhiwandi एका सोसायटीत घडली आहे. आरोपींनी अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला चावा घेत biting girl genitals Bhiwandi तिला गंभीर जखमी केले. याप्रकरणी तिघा नराधमाविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात Narpoli Police Station Bhiwandi अत्याचारासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आकाश कनोजिया वय २२ वर्षे, साहिल मिश्रा वय २१ वर्षे, सचिन कांबळे वय ३५ वर्षे अशी बेड्या ठोकलेल्या तिघा नराधमांची नावे आहेत.

Bhiwandi Minor Gang Rape

गुप्तांगाला चावा घेऊन केले जखमी पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार पीडित १६ वर्षीय तरुणी ठाण्यातील वर्तकनगर भागात कुटूंबासह राहत असून ती एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. याच दरम्यान मुख्य आरोपी आकाशशी मैत्रीचे संबंध होते. मुख्य आरोपी आकाश हा ठाण्यातील मेटल हॉस्पिटल भागात राहणार आहे. तर त्याचे दोन मित्र आरोपी सचिन आणि साहिल वागळे इस्टेट भागात राहतात. त्यातच २६ ऑगस्ट रोजी शनिवारी दुपारच्या सुमारास नराधम मुख्य आरोपीने पीडितेला चितळसर ठाणे येथून बहाण्याने भिवंडीतील काल्हेर येथील एका सोसायटीच्या बिल्डिंगमधील रूम आणले. त्यानंतर तिघांनी बेडरूममध्येच पीडितेचे हात बांधून तिच्यावर जबरदस्तीने आळीपाळीने बलात्कार केला. शिवाय तिने प्रतिकार केला असता तिला ठोश्याबुक्क्यांनी मारहाण करून तिच्या गुप्तांगाला चावा घेऊन जखमी केले.

आरोपींना काल्हेर गावातील सोसायटीतून घेतलं ताब्यात या घटनेनंतर भयभीत झालेल्या पीडित तरूणीने घर जाऊन तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगाचे कथन करताच नातेवाईकांना धक्काच बसला. नातेवाईकानी तिला २८ ऑगस्ट रोजी प्रथम ठाण्यातील चितळसर मानपाडा पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार कथन केल्याने पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला मात्र गुन्हा भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हा भिवंडीत वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी भादवि कलम ३७६ ड ३२३, ५०६, पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून आज तिघांना भिवंडीतील काल्हेर गावातील एका सोसायटीमधून ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत.

आरोपीना डांबले पोलीस कोठडीत आज सायंकाळच्या सुमारास मुख्य आरोपी आकाश याला घटनास्थळी नेऊन पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांनी सुरु करत त्यानंतर तिघांची शासकीय रुग्णालयात तपासणी करून पोलीस कोठडीत डांबले आहे. या तिन्ही नराधमाना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. अधिक तपास नारपोली पोलीस करत आहेत.

हेही वाचा Minor Girl Rape Blackmailing अल्पवयीन मुलीसोबत लव सेक्स आणि धोका, ब्लॅक मेलिंग करत दीड लाख रुपये लुटले

Last Updated : Aug 29, 2022, 7:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.