ETV Bharat / city

Thane Maid Thief मार्बल व्यावसायिकाची १३ लाखांची रोकड चोरणारी मोलकरीण सीसीटीव्ही फुटेजमुळे गजाआड - Marble businessman house theft Thane

घरकाम करणाऱ्या मोलकरणीनेच मालकाच्या कपाटात ठेवलेल्या १३ लाख रोकडवर डल्ला मारून Thane maid stolen businessman cash फरार झाली. ही घटना उल्हासनगर मधील कँम्प नंबर पाच मधील अमित महल येथे घडली होती. याप्रकरणी मोलकरणीवर हिललाईन पोलीस ठाण्यात Hillline Police Station रोकड चोरीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेऊन मोलकरणीला गजाआड arrest maid thief Thane केले आहे. सुरेखा सुनील जाधव वय ३० वर्षे राहणार गणेशनगर असे अटक केलेल्या मोलकरणीचे नाव आहे.

arrest maid thief Thane
रोकड चोरणाऱ्या आरोपी मोलकरणीला अटक
author img

By

Published : Aug 21, 2022, 6:46 PM IST

ठाणे घरकाम करणाऱ्या मोलकरणीनेच मालकाच्या कपाटात ठेवलेल्या १३ लाख रोकडवर डल्ला मारून Thane maid stolen businessman cash फरार झाली. ही घटना उल्हासनगर मधील कँम्प नंबर पाच मधील अमित महल येथे घडली होती. याप्रकरणी मोलकरणीवर हिललाईन पोलीस ठाण्यात Hillline Police Station रोकड चोरीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेऊन मोलकरणीला गजाआड arrest maid thief Thane केले आहे. सुरेखा सुनील जाधव वय ३० वर्षे राहणार गणेशनगर असे अटक केलेल्या मोलकरणीचे नाव आहे. Marble businessman house theft Thane

कपाटातून रकमेची चोरी करणारी मोलकरीन सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद

बेडरूममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मोलकरीण कैद उल्हासनगर शहरातील कॅम्प पाच परिसरात अमित महलमध्ये कैलाश भिषमदास मोहानी वय ४९ वर्षे हे कुटंबासह राहत असून त्यांचा मार्बल विक्रीचा व्यवसाय आहे. मोलकरीण सुरेखा त्यांच्या घरी कामासाठी नियमितपणे येत होती. त्यातच ९ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट रोजी घरमालक कैलाश यांच्या बेडरूममधील कपाटात १३ लाखांची रोकड ठेवली होती. याच दरम्यान कपाटातील रोकड चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर मोलकरणीच्या घरी जाऊन तिचा शोध घेतला असता ती आढळून आली नाही. अखेर १६ ऑगस्ट रोजी कैलाश यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात Hillline Police Station धाव घेत १३ लाख रोकड कपाटातून चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करून पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज दिले.

आतापर्यंत ३ लाख ४० हजार रुपये हस्तगत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ह्या मोलकरणीला अटक करण्यात आली असून पोलिसांनी तिच्याकडून चोरीला गेलेल्या रक्कम पैकी ३ लाख ४० हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे. उर्वरित रक्कम हस्तगत करण्यासाठी पोलिसांनी शनिवारी कस्टडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वगरे करीत आहेत.

हेही वाचा Ahmednagar Male Cat Searching पोलीस निघाले बोका शोधायला, किंमत जाणून तुम्हालाही बसेल धक्का

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.