ETV Bharat / city

Lady teacher arrested Thane: कुर्ती बदलण्याच्या बहाण्याने बेडरूममध्ये गेली अन् दागिन्यांची चोरी केली; शिक्षिकेला अटक

सुसंस्कृत शहर म्हणून ओळख असलेल्या डोंबिवली शहरात एका खळबळजनक प्रकार समोर आला. एका शिक्षिकेने मैत्रिणीच्या घरातील कपाटात ठेवलेल्या तीन लाखांच्या दागिन्यांवर डल्ला Jewelery Theft Dombivli Thane मारून पोबारा Lady teacher stole jewellery Dombivli केला. मात्र, पोलिसांनी त्या चोरट्या शिक्षिकेचा शोध घेऊन तिला बेड्या ठोकल्या Lady teacher arrested Thane आहे. अमिषा नीमेश अशेर वय, ३८ असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी शिक्षिकेचे नाव आहे. Thief Teacher Arrested Thane

शिक्षिकेला अटक
शिक्षिकेला अटक
author img

By

Published : Sep 29, 2022, 6:04 PM IST

ठाणे : सुसंस्कृत शहर म्हणून ओळख असलेल्या डोंबिवली शहरात एका खळबळजनक प्रकार समोर आला. एका शिक्षिकेने मैत्रिणीच्या घरातील कपाटात ठेवलेल्या तीन लाखांच्या दागिन्यांवर डल्ला Jewelery Theft Dombivli Thane मारून पोबारा Lady teacher stole jewellery Dombivli केला. मात्र, पोलिसांनी त्या चोरट्या शिक्षिकेचा शोध घेऊन तिला बेड्या ठोकल्या Lady teacher arrested Thane आहे. अमिषा नीमेश अशेर वय, ३८ असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी शिक्षिकेचे नाव आहे. Thief Teacher Arrested Thane

कुर्ता बदलण्याच्या बहाण्याने दागिऩ्यांची चोरी- डोंबिवलीतील टिळकनगर भागातील मातृश्रध्दा सोसायटीमधील चौथ्या मजल्यावर कविता सागर गुधाटे वय, ४१ ह्या कुटूंबासह राहतात. तर आरोपी अमिषा ही शिक्षिका असून डोंबिवलीतील जिजाईनगर भागातील दीप्ती नवल सोसायटीत राहते. ह्या दोघी मैत्रिणी असल्याने दोघीचेही एकमेकांच्या घरी येणे जाणे आहे. त्यातच आरोपी शिक्षिका ही २७ सप्टेंबर रोजी कुर्ता बदलण्याच्या बहाण्याने सकाळी सात वाजता कविता गुधाटे यांच्या घरी आली होती. त्यावेळी बेडरूममध्ये कुर्ता बदलत असताना तिने तक्रारदार कविता यांच्या घरातील कपाटात ठेवलेल्या सोन्याच्या बांगड्या, झुमका, सोनसाखळी चोरुन पोबारा केला.

शिक्षिकेला डोंबिवलीतून अटक- त्यानंतर कविता गुधाटे यांनी काही कामानिमित्ताने कपाट उघडले असता त्यांना दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दुसरीकडे आपण घरात असताना, चोरीची कोणतीही लक्षणे दिसत नसताना दागिने गेले कोठे असा प्रश्न कविता यांना पडल्यानंतर शिक्षिका अमिषा हिनेच ही चोरी केली असण्याचा संशय त्यांनी पोलिसांकडे व्यक्त केला. आरोपी शिक्षिका आमिषाचा शोध घेऊन तिला डोंबिवलीतून अटक केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.