ETV Bharat / city

Ketki Chitale Police Custody : केतकीला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी; रबाळे पोलीस करणार चौकशी - ठाणे न्यायालयाकडून केतकीला पोलीस कोठडी

2020 मध्ये केतकीने जातीवाचक ( Ketaki Chitale 2020 Post Case ) लिखाण पोस्ट केल्या संदर्भात विशिष्ठ समाजाकडून अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा ( Filed a atrocity Case ) नोंदवण्यात आला होता. याच गुन्ह्याअंतर्गत केतकीचा ताबा रबाळे पोलिसांनी ( Rabale Police custody ) घेतला. आज ( शुक्रवारी ) केतकीला ठाणे न्यायालयात ( Thane Court ) सुनावणीसाठी हजर करण्यात आले. न्यायालयाने तीला २४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

केतकीला अटक
केतकीला अटक
author img

By

Published : May 20, 2022, 3:11 PM IST

Updated : May 20, 2022, 3:32 PM IST

ठाणे - मागील अनेक दिवसांपासून केतकी चितळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट संदर्भात केतकीवर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर केतकीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कोर्टाच्या सुनावणीनंतर केतकीची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर देखील गोरेगाव पोलिसांनी कोर्टात केतकीच्या ताब्याची मागणी केली. न्यायालयाने परवानगी देखील दिली. यानंतर 2020 मध्ये केतकीने जातीवाचक ( Ketaki Chitale 2020 Post Case ) लिखाण पोस्ट केल्या संदर्भात विशिष्ठ समाजाकडून अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा ( Filed a atrocity Case ) नोंदवण्यात आला होता. याच गुन्ह्याअंतर्गत केतकीचा ताबा रबाळे पोलिसांनी ( Rabale Police custody ) घेतला. आज ( शुक्रवारी ) केतकीला ठाणे न्यायालयात ( Thane Court ) सुनावणीसाठी हजर करण्यात आले. न्यायालयाने तीला २४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

केतकीच्या चेहऱ्यावर स्मितहास्य कायम : केतकीला अटक केल्यापासून केतकीने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नसून तिच्या चेहर्‍यावर स्मितहास्य पाहायला मिळाले आहे. म्हणूनच या गुन्ह्यांने तिच्या वागण्यावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे. ती तपासामध्ये सहकार्य देखील करत असल्याचे पोलीस सांगत आहेत.

हेही वाचा - Ketki Chitale Controversy : केतकी चितळेला पुढचे काही दिवस करावा लागणार कोर्ट-कचेरीचा सामना?

Last Updated : May 20, 2022, 3:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.