ETV Bharat / city

ठाण्यात रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात; उड्डाणपूलावर कोसळली वीज

पाचपाखाडी येथे नितीन कंपनीजवळ पूर्व द्रूतगती मार्गावर पथदिव्यांच्या खांबावर वीज कोसळली. मात्र यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

शहरात रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली
author img

By

Published : Sep 19, 2019, 6:35 AM IST

ठाणे - शहरात रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. नितीन कंपनी उड्डाणपूलावरील खांबावर वीज कोसळली असून, ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू आहे. पाचपाखाडी येेथे नितीन कंपनीजवळ पूर्व द्रूतगती मार्गावरील पथदिव्यांच्या खांबावर वीज कोसळली. मात्र, यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

शहरात रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली

अचानक सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे कामावरून परतणाऱयांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. तासाभरात जवळपास 32 मिलिमीटर पाऊस पडल्याने ट्रान्स हार्बर वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला. ठाण्यातून पनवेल व वाशी मार्गावरील वाहतूक आर्धा तास उशिराने सुरू होती.

पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

Intro:ठाण्यात रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात नितीन कंपनी फ्लॉय ओव्हर ब्रिजवर कोसळली वीज ट्रान्स हार्बर वाहतूक उशिरानेBody:हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज आनंतर आज सुरुवात झाली विजेचा लखलखाट ही मोठ्या प्रमाणात सुरु होता नितीन कंपनी ड्रायव्हर वरती विजेच्या खांबावर ती वीज कोसळून या पोलचे मोठे नुकसान झाले यात कोणीही जखमी झाले नसलं तरी रात्रीच्या वेळेस झालेल्या जोरदार पावसामुळे कामावरून घरी जाणाऱ्या चाकरमान्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल झाले एका तासाच्या दरम्यान जवळपास 32 मिलिमीटर पाऊस कोसळला या पावसामुळे ट्रान्स हार्बर वाहतुकीवर देखील परिणाम झाला होता ठाण्यातून पनवेलकडे आणि वाशी कडे जाणाऱ्या आणि तिकडून पुन्हा ठाण्याकडे येणाऱ्या वाहतुकी वरती या जोरदार पावसाचा परिणाम होऊन ही वाहतूक पंधरा ते वीस मिनिटे उशिराने सुरू होते दरम्यान अशाच प्रकारचा पाऊस पुढील दोन दिवस राहील असा हवामान खात्याने अंदाज दिल्यामुळे ठाणेकरांनी पुढील दोन दिवस सतर्क राहावे असे आव्हान महानगरपालिकेकडून करण्यात आलेला आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.