ETV Bharat / city

FIR against Nupur Sharma : वादग्रस्त विधान प्रकरणी नुपूर शर्मा यांच्यावर गुन्हा, पुढील तपास सुरू - वळसे पाटील

अखिल भारतीय पुरोगामी मुस्लिम कल्याण समितीने भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात कलम १५३ए, १५३बी, २९५(अ) अंतर्गत वादग्रस्त धार्मिक वक्तव्याबाबत एफआयआर नोंदवण्यासाठी ( FIR against Nupur Sharma ) अंबरनाथ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ( Ambernath Police Station FIR against suspended BJP leader Nupur Sharma ) त्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

FIR against Nupur Sharma
नुपूर शर्मा
author img

By

Published : Jun 7, 2022, 3:46 PM IST

Updated : Jun 7, 2022, 4:52 PM IST

ठाणे - अखिल भारतीय पुरोगामी मुस्लिम कल्याण समितीने भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात कलम १५३ए, १५३बी, २९५(अ) अंतर्गत वादग्रस्त धार्मिक वक्तव्याबाबत एफआयआर नोंदवण्यासाठी अंबरनाथ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ( Ambernath Police Station FIR against suspended BJP leader Nupur Sharma ) नुपूर शर्मा यांच्यावर तिच्या वादग्रस्त धार्मिक वक्तव्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्याचा तपास पोलीस विभागाने सुरू केला आहे. तिच्यावर पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले ( dilip walse patil on Nupur Sharma FIR ) आहे.

  • Maharashtra | A case has been registered against Nupur Sharma over her controversial religious remarks, whose investigation is started by the police department. A decision will be taken on further actions against her: State Home Minister Dilip Walse Patil, in Mumbai pic.twitter.com/RpQJWqWAzl

    — ANI (@ANI) June 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुंबई पोलीसही देणार समन्स! - ज्ञानवापी प्रकरणावरील चर्चेदरम्यान प्रेषित महंमद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी मुंबई पोलीस लवकरच भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना समन्स पाठवणार आहेत. याबाबत जबानी नोंद घेण्यात येणार आहेत. अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिली आहे. सविस्तर...

पुण्यातही गुन्हा दाखल - प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी ( Nupur Sharma on Prophet Muhammad ) केल्याच्या आरोपाखाली भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा ( Case against BJP spokesperson Nupur Sharma ) दाखल केला आहे. नुपूर यांनी ज्ञानवापी मस्जिद संदर्भात एका टीव्ही न्यूज चॅनेलवर चर्चेदरम्यान आक्षेपार्ह बोलल्याचा आरोप आहे. रझा अकादमीकडून याबाबत तक्रार ( case against Nupur Sharma by raza academy ) करण्यात आली होती. त्यानंतर पायधुनी पोलीस ठाण्यात तक्रारीची ( Nupur Sharma case Mumbai ) दखल घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा - Mumbai CP Pandey : नुपूर शर्मा यांना लवकरच समन्स; सलमान खान धमकी प्रकरणाचा तपास गांभीर्याने सुरू - संजय पांडे

Last Updated : Jun 7, 2022, 4:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.