ETV Bharat / city

Increase In Condom Sales : नवरात्रोत्सवात कंडोमच्या विक्रीत मोठी वाढ - condoms Sales increase during Navratri festival

नवरात्रोत्सवात कंडोमची मोठी विक्री वाढ होत असल्याची माहीती कोंडम डिस्ट्रिब्युटरांनी ( Condom distributor ) दिली आहे. ( condoms Sales increase during Navratri festival ) तरुण-तरुणींना असते, मिळणारी मोकळीक, गरबा, दांडिया, नृत्य याच्या सोबतच तरुण-तरुणींमध्ये शाररिक आकर्षणही वाढते. त्यामुळे कंडोम विक्रित वाढ ( condoms Sales increase ) होत असल्याचे औषधी विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

Increase In Condom Sales
कंडोमच्या विक्रीत मोठी वाढ
author img

By

Published : Sep 29, 2022, 2:18 PM IST

ठाणे : महाराष्ट्र ही संतांची अध्यात्मिक भूमी आहे. महाराष्ट्र राज्य संस्कृती, परंपरेची जोपासना करणारे राज्य आहे. त्यामुळे येथे दहीहंडी, गणेशोत्सव, सारखे सार्वजनिक सण साजरे होतात. मात्र नवरात्रोत्सवाच्या आगमनाची मोठी प्रतीक्षा विशेषतः तरुण-तरुणींना असते, मिळणारी मोकळीक, गरबा, दांडिया, नृत्य याच्या सोबतच तरुण-तरुणींमध्ये शाररिक आकर्षणही वाढते. त्याचे दुष्परिणाम असे की नवरात्रोत्सवात कंडोमची मोठी विक्री ( condoms Sales increase during Navratri festival ) या कालावधीत होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अन याला ठाण्यातील औषधी विक्रेत्याने ( Condom distributor ) दुजोरा दिला आहे.

कोंडोमची विक्रमी विक्री - नवरात्रीत अनेक गोष्टींना ग्राहकांची पसंती मार्केट मधे पाहायला मिळत असते . गुजराती पेहराव , दांडिया अशा अनेक गोष्टींना मागणी वाढत असते. मात्र याच नवरात्रीत कोंडोमची विक्री पण विक्रमी होत असल्याने बाब समाजीकरित्या गंभीर असल्याचे चित्र आहे. नवरात्री उत्सवात प्रेमप्रकरण ( Love affair increases during Navratri festival ) असलेल्या तरुण आणि तरुणींना अगदी जवळून निर्धास्त भेटण्याची संधी, रात्री उशिरापर्यंत घराच्या बाहेर राहण्याची संधी साधत तरुण-तरुणी दांडिया बाजूला ठेवून शाररिक आकर्षणाची हौस भागविण्याचा गोरख धंदा करतात. त्यामुळे कंडोमच्या विक्रीला भरारी मिळते.

कंडोमची विक्री ही 10 पटीने वाढते - औषध विक्रेतेत्यांच्या म्हणण्यानुसार दुकानावर कंडोम खरेदी करणारे नेमके ग्राहक असते. एखादा दुसरा ग्राहक हा रहदारीचा असतो, मात्र नवरात्रीच्या उत्सवात दुकानावर कंडोम मागणारे बहुतांश मुले ही महाविद्यालयीन अवस्थेतील किंवा प्रौढ अवस्थेतील असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कंडोमची विक्रमी विक्री या 9 दिवसात होते. हे दुकानातील स्टोकवरून समजते. नवरात्रोत्सव आनंदात साजरा होतो. मात्र कंडोमची विक्री ही बाब धक्कादायक आहे. अवघ्या वर्षातच नवरात्रोत्सव काळात कंडोमची विक्री ही 10 पटीने वाढते, इतरवेळी कंडोमची विक्री ही महिन्याला किंवा दिवसाला निर्धारित असते, याच कालावधीत ड्रेनेज चॉकप होण्यामागचे मोठे कारण नष्ट न होणारे कंडोम ठरते आहे. महापालिकेने याबाबत सर्वेक्षण करीत 9 महिन्यात कंडोमची विक्री, 9 दिवसात होणारी विक्रीची आकडेवारी तपासणे गरजेचे आहे, याच दहा दिवसांत सफाई कर्मचाऱ्यांना कचऱ्यात मोठ्या प्रमाणात कंडोम सापडतात. काहींचा वापर केलेला असतो तर, काही कडोम हे वापरलेले नसतात, वापरानंतर तरुण हे कंडोम खिशात ठेवीत नाहीत तर कचरा पेटीत टाकतात.

10 टक्के विक्री वाढते - जिल्हाभरात दररोज लाखो कोंडम विक्री होते. मात्र, ग्रामीण भागात आरोग्य केंद्रातून हे कोंडम मोफत दिले जातात. तरी, देखील नवरात्री च्या काळात या विक्री मध्ये 10 टक्के वाढ होते. नवरात्रोत्सव संपल्यानंतर किमान दोन महिने खाजगी रुग्णालय किंवा आयुर्वेदिक गर्भपात औषधांच्या विक्रीही वाढते, गर्भपाताची संख्यादेखील वाढते. ही धक्कादायक बाब आहे. नवरात्रीच्या काळात कंडोम संख्येत वाढ स्वाभाविक आहे. हल्लीची पिढी ही सज्ञान आहे. संबंधानंतर कुठलाही धोका नको म्हणून त्याचा वापर तरुण करतात. नवरात्री सारख्या उत्सवाच्या आडोशाला हा लैंगिक खेळ चुकीचा आहे. विवाहपूर्वीच अस्तित्व गमावल्या सारखे आहे. अशी माहिती डॉ. विलास साळवे ठाणे सिव्हिल रुग्णालय वैद्यकिय अधिकारी यांनी दिली आहे. आताची तरुण पिढी ही बिघडत चालली आहे. लैंगिक संबंध म्हणजे त्यांना मजा लुटणे असा समज आहे. पण याचे दुष्परिणाम हे आयुष्यावर पडतात. याबाबत ते अनभिज्ञ असतात. त्यांना कुटुंब, समाज, स संस्कृतीचे भान राहिलेले नाही हे घातक आहे. तरुण-तरुणांनी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. विष्णू तिवारी समाज सेवक सांगत आहेत.

नाले तुंबण्याचे होतात प्रकार - याच दहा दिवसांत सफाई कर्मचारी यांना कचऱ्यात मोठ्या प्रमाणात कंडोम सापडतात. काहींचा वापर केलेला असतो तर काही कोंडोम हे वापरलेले नसतात, वापरानंतर तरुण हे कंडोम खिशात ठेवीत नाहीत तर कचरा पेटीत टाकतात. याच मुळे शहरातील नाले तुंबण्याचे प्रकार ही होत असतात महापालिकेने अशाप्रकारे नाले तुंबण्याचे प्रकार झाल्याच्या माहितीला देखील दुजोरा दिलेला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.