ETV Bharat / city

Action of Mahavitran महावितरणकडून ३७ वीज चोरांवर गुन्हे दाखल; २० लाखांची वीजचोरी पकडली - Action of Mahavitran

भिवंडी तालुक्यातील कोनगाव परिसरात वीजचोरी करणाऱ्या ३७ जणांवर धडक Cases registered against 37 electricity thieves by Mahavitran कारवाई Action of Mahavitran करण्यात आली आहे. या कारवाईत २० लाख २८ हजार रुपये किंमतीची वीजचोरी lectricity theft of 20 lakhs caught उघडकीस आणण्यात महावितरणच्या पथकाला यश आले आहे. वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार कोनगाव व पिंपळास येथील ३७ जणांविरुद्ध भिवंडीतील शांतीनगर पोलिस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mahavidran
महावितरण
author img

By

Published : Aug 28, 2022, 5:35 PM IST

ठाणे भिवंडी तालुक्यातील कोनगाव परिसरात वीजचोरी करणाऱ्या ३७ जणांवर महावितरणच्या वतीने धडक Cases registered against 37 electricity thieves by Mahavitran कारवाई Action of Mahavitran करण्यात आली आहे. यात २० लाख २८ हजार रुपये किंमतीची वीजचोरी lectricity theft of 20 lakhs caught उघडकीस आणण्यात महावितरणच्या पथकाला यश आले. वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार कोनगाव व पिंपळास येथील ३७ जणांविरुद्ध भिवंडीतील शांतीनगर पोलिस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल असलेल्यांमधे आंगाराम सिताराम गायकवाड, सुखदेव राजाराम गायकवाड, रमेश चिंधु पाटील, सुदाम सुंदर गायकवाड, कैलास काशिनाथ गायकवाड, पुंडलिक चिंतामण गायकवाड, उमेश अशोक पाटील, बाळु जयराम गायकवाड, दिपक चंद्रकांत गायकवाड, धनश्री निलेश पाटील, उषा श्रीधर गायकवाड, कमलाकर गंगाराम गायकवाड, सुरेश जयराम पाटील, किरण सदु पाटील, हनुमान महादेव पाटील, सचिन गोरखनाथ पाटील, गोपीनाथ गणपत पाटील सर्व राहणार पिंपळास

तसेच संभाजी बबन पाटील, बाबू दुंदा पाटील, गुलाब राधे पाटील, बळवंत वामन पाटील, हेमंत नरेश पाटील, विलास मधूकर पाटील, मुरलीधर दत्तु पाटील, बिल्ला मंगेश पाटील, मंगेश बलु पाटील, पप्पू मंगेश पाटील, गणपत बी. पाटील, अविनाश मणिक जोशी, पिंटु मारुती जोशी, वंदना बिजु पाटील, श्रीराम सुकऱ्या पाटील, प्रमोद राजाराम पाटील, पंकज कबीर भंडारी, श्याम शंकर पाटील, वासंती तुकाराम पाटील, नारायण विष्णु कराळे सर्व राहणार कोनगांव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सर्वच आरोपींनी वीज मीटरला येणाऱ्या केबलला टॅपिंग करून वीज मीटर टाळून परस्पर वीजवापर केल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर उपविभागीय अभियंता गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता अभिषेक व्दिवेदी व त्यांच्या टिमने ही कारवाई केली. वीजचोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा व दंडाची तरतूद असून कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर करू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा Anand Dighe death anniversary आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्त मित्रांनी दिला आठवणींना उजाळा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.