ETV Bharat / city

Businessman Cash Theft Thane: लघुशंकेसाठी गेलेल्या व्यवसायिकाच्या कारची काच फोडून तीन लाखाची रोकड पळवली - Businessman Cash Theft

भिवंडी पोलीस उपायुक्त हद्दीत चोरीच्या cash Theft Bhiwandi घटनांमध्ये कमालीची वाढ झाल्याचे विविध पोलीस ठाण्यातील नोंदीवरून दिसत आहे. या दरम्यान लघुशंकेसाठी गेलेल्या व्यवसायिकाच्या कारची काच फोडून तीन लाखाची रोकड चोरट्यांनी पळविल्याची घटना cash theft by breaking car window घडली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील दापोडे गावाच्या हद्दीतील रस्त्यावर घडली आहे. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत car cash theft incident CCTV कैद झाला. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात Narpoli Police Thane अज्ञात तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.

Businessman Cash Theft Thane
Businessman Cash Theft Thane
author img

By

Published : Sep 29, 2022, 8:11 PM IST

ठाणे : भिवंडी पोलीस उपायुक्त हद्दीत चोरीच्या cash Theft Bhiwandi घटनांमध्ये कमालीची वाढ झाल्याचे विविध पोलीस ठाण्यातील नोंदीवरून दिसत आहे. या दरम्यान लघुशंकेसाठी गेलेल्या व्यवसायिकाच्या कारची काच फोडून तीन लाखाची रोकड चोरट्यांनी पळविल्याची घटना cash theft by breaking car window घडली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील दापोडे गावाच्या हद्दीतील रस्त्यावर घडली आहे. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत car cash theft incident CCTV कैद झाला. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात Narpoli Police Thane अज्ञात तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.

व्यवसायिकाच्या कारची काच फोडून तीन लाखाची रोकड पळवली

डॅशबोर्ड बॉक्समधील रोकड लंपास - मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील दापोडे येथील वाहतूक व्यावसायिक अनिल पाटील यांचे कार्यालय आहे. त्यांनी २७ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास आपल्या कारमध्ये भारतीय कॉर्पोरेशन गोदाम परिसरातून व्यवसायासाठी आवश्यक असलेली तीन लाख रुपयांची रोकड बँकेतून काढून आणली होती. त्यांनी ती रोकड त्यांच्या कारच्या डॅशबोर्ड बॉक्समध्ये ठेवली होती. कार्यालयात परत येताना त्यांना लघुशंका लागल्याने त्यांनी कार रस्त्याच्या कडेला उभी करून जवळच्या इमारतीच्या बाथरूममध्ये लघुशंकेसाठी गेले. हीच संधी साधून त्याच्यावर पाळत ठेवून असलेल्या दोन दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी कारची काच फोडली आणि कारमधील डॅशबोर्ड बॉक्समधील तीन लाख रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून त्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.