ETV Bharat / city

APMC Market Rate एपीएमसी मार्केटमध्ये गेल्या चार दिवसांपासून भाज्यांचे दर स्थिर

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत Mumbai Agriculture Produce Market Committee सर्व भाज्यांचे भाज्यांचे दर APMC Market Rate गेल्या चार दिवसांपासून स्थिर पाहायला मिळाले. शनिवारपासून सलग चार दिवस नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये Prices of Vegetables Are Stable in APMC Market भाज्यांच्या दरात चढउतार पाहायला मिळाले नसून, सर्व भाज्यांचे दर शनिवारपासून स्थिर आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

APMC Market Rate
एपीएमसी मार्केट
author img

By

Published : Aug 23, 2022, 7:20 AM IST

नवी मुंबई नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत Mumbai Agriculture Produce Market Committee आज सर्व APMC Market Rate भाज्यांचे भाज्यांचे दर गेल्या चार दिवसांपासून स्थिर पाहायला Prices of Vegetables Are Stable APMC Market मिळाले. शनिवारपासून सलग चार दिवस नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांच्या दरात चढउतार पाहायला मिळाले नसून, सर्व भाज्यांचे दर शनिवारपासून स्थिर आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३३०० ते ३८०० रुपये, भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४४०० ते ४८०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ५५०० ते ७५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ७००० ते ८०००, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये, कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३८०० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २४०० ते २८०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३२०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १५०० ते १८०० रुपये

फळभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३६०० ते ४४०० रुपये, ोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३००० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २६०० ते २८००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ५०००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० ते ४००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४२०० ते ४८०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २४०० ते २८०० रुपये,

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० ते १६००रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ८००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ७०००ते ८००० रुपये, वालवड प्रति १०० किलो ४८०० ते ५६०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० ते ४००० रुपये, वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ४०००, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३०००, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४१००ते ४४०० रुपये, मिरची लंवगी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० ते ४००० रुपये

पालेभाज्या दर पुढीलप्रमाणे कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते २००० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १४०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २५०० ते ३५०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १४०० ते २०००, मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १६०० ते २००० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या १४००ते १८०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २४०० रुपये ते २६०० रुपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ८००रुपये ते १००० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ९०० रुपये ११०० रुपये,
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ६०० ते ७०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये २००० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १४०० रुपये

हेही वाचा Love Horoscope 23 August आजच्या भाग्यशाली राशी, या 5 राशींच्या लव्ह बर्ड्सना एकत्र फिरण्याची संधी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.